लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

विहिरीत आढळला मृतदेह - Marathi News | Bodies found in the well | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विहिरीत आढळला मृतदेह

सावखेडेसीम शिवारात शेतातील विहिरीत सावखेडासीम येथील अनिल धुडकू पाटील यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी आढळला.  ...

'सिरम'मधील आगीच्या घटनेची राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत शहानिशा करणार : अजित पवार  - Marathi News | The fire in 'Siram' will be checked by various state government agencies: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सिरम'मधील आगीच्या घटनेची राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत शहानिशा करणार : अजित पवार 

उद्या विविध पथकांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतरच आगीत किती जीवितहानी झाली हे कळेल. ...

निःशब्द ! सिरम इन्स्टिटयूटमधील भीषण 'अग्नितांडव'; पाच जणांनी गमावला आगीत होरपळून जीव - Marathi News | The fierce ‘Agnitandav’ at the Serum Institute; Five people lost their lives | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :निःशब्द ! सिरम इन्स्टिटयूटमधील भीषण 'अग्नितांडव'; पाच जणांनी गमावला आगीत होरपळून जीव

मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या एसईझेडमधील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर आज दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी आग लागली. या आगीत इमारतीमधील ५ जणांचा होरपळून मृत्यु झाला. ...

बगदादमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला; 20 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी  - Marathi News | Twin Suicide Bombings Kill 20, Injure 40 In Baghdad Market | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बगदादमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला; 20 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी 

Suicide Attack in Central Baghdad : जखमींमधील अनेकांची प्रकृती ही अत्यंत गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  ...

Corona Vaccine : कोरोना लसीकरणानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू?; आरोग्य विभागाने दिली महत्त्वाची माहिती  - Marathi News | telangana man dies after jab official says seems unrelated to vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : कोरोना लसीकरणानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू?; आरोग्य विभागाने दिली महत्त्वाची माहिती 

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात लसीकरणाला सुरुवात झाली असून लाखो लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र लसीकरणानंतर साईड इफेक्टच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. ...

धक्कादायक ! वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून विष घेतलेल्या ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Shocking! A gram sevak who took poison due to the harassment of his seniors died during treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून विष घेतलेल्या ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोमवारी मतमोजणी प्रक्रियेच्या दिवशी निवडणूक कामात असताना शिंदे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा वरिष्ठांनी लावला होता. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, धानोरी येथील घटना - Marathi News | Morning walk person death of a senior citizen in an unidentified vehicle collision, incident at Dhanori | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, धानोरी येथील घटना

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

महामार्गाने घेतला पोलीस दलाच्या विधी अधिकाऱ्याचा जीव  - Marathi News | The life of a law officer of the police force was taken by the highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महामार्गाने घेतला पोलीस दलाच्या विधी अधिकाऱ्याचा जीव 

बांभोरी पुलाजवळ अपघात, पोलीस कर्मचाऱ्याकडे द्वारदर्शनाला जाताना घडली दुर्घटना ...