सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
Death, Latest Marathi News
दिलीप कुमार यांना ६ जून रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुप्फुसात पाणी भरण्याचा त्रास त्यांना होत होता. ...
दिलीपकुमार यांचा नैसर्गिक अभिनय आणि मधुबालाचे आरसपानी सौंदर्य यामुळे आजही 'मुघले ए आझम' हा चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ...
Nagpur News प्रसिद्ध चित्रकार दिगांबर मनोहर यांचे बुधवारी सकाळी ११.३० वाजता निधन झाले. प्रसिद्ध शेफ व विष्णू की रसोईचे संचालक विष्णू मनोहर तसेच प्रफुल्ल व प्रवीण मनोहर यांचे ते वडील होते. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागात प्रशासकीय व आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने अतुल पाटणकर यांचे महत्वपूर्ण योगदान होते. ...
२७ वर्षीय महिला दुपारी साधारण १ वाजता मोंटरियालमधील सेंट-स्पिरिट एअरफिल्डजवळ ट्रॅक्टर चालवत गवत कापण्याचं करत होती. ...
क्रांतीचौक उड्डाणपुलावर चढत असताना त्यांच्या मागून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने डाव्या बाजूला असलेल्या गायकवाड यांना उडवले. ...
Murder Case : या प्रकरणी कासारशिरसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ...
Farmer dies after being run over by car of Karnataka Deputy CM's son : या अपघातानंतर त्या शेतकऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला. ...