लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

जनशताब्दी एक्स्प्रेसचा धक्का लागून एकाचा मृत्यू - Marathi News | One killed in Janshatabdi Express collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनशताब्दी एक्स्प्रेसचा धक्का लागून एकाचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या मुंबई-नाशिक रेल्वे मार्गातील अस्वली स्थानकादरम्यान रविवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास रेल्वे एक्स्प्रेसचा मार लागल्यामुळे एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाला. ...

Pune Crime: पत्नीचा खून करून मृतदेह दगडाच्या ढिगाऱ्याखाली पुरला; ४ चिमुकले झाले अनाथ - Marathi News | He murdered his wife and buried her body under a pile of stones 4 Children became an orphan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पत्नीचा खून करून मृतदेह दगडाच्या ढिगाऱ्याखाली पुरला; ४ चिमुकले झाले अनाथ

गावात फिरून कोळसा गोळा करणाऱ्या मजुराने आपल्या पत्नीचा खून करून तो शेजारच्या जागेत दगडांमध्ये पुरला असल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. ...

व्हिडिओ व्हायरल करून लावला गळफास; भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने घरमालकाचा आत्मघात - Marathi News | The landlord committed suicide after being harassed by a tenant; Incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हिडिओ व्हायरल करून लावला गळफास; भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने घरमालकाचा आत्मघात

मुकेशकुमार श्रीचंद रिजवानी (वय ४६) असे मृत घरमालकाचे नाव आहे. ते जरीपटक्यातील कस्तुरबानगरात राहत होते. ...

सनकी पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून केला पत्नीचा खून अन्... - Marathi News | The eccentric husband killed his wife with an ax | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सनकी पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून केला पत्नीचा खून अन्...

कौटुंबिक कलहातून उत्पन्न झालेल्या भांडणात पतीने रागाच्या भरात पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेत महिला जागीच ठार झाली असून आरोपी पतीने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. ...

Plane Crash In Russia: 23 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 16 प्रवाशांचा मृत्यू तर 7 गंभीर जखमी - Marathi News | Russia News, Plane Crash In Tatarstan of rassia, Killed 16 People Injured 7 People | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Plane Crash In Russia: 23 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 16 प्रवाशांचा मृत्यू तर 7 गंभीर जखमी

यापूर्वी जुलै महिन्यात झालेल्या विमान अपघातात 28 तर सप्टेंबरमध्ये झालेल्या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला होता. ...

Pune Crime: दारुच्या पैशांवरुन तरुणाच्या डोक्यात फरशी मारुन केला खून - Marathi News | Murder by hitting the floor on the head of a young man with alcohol money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: दारुच्या पैशांवरुन तरुणाच्या डोक्यात फरशी मारुन केला खून

पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील गणेश पेठ पोलीस चौकीसमोरील पी एम टी बस स्टॉपच्या बाजूला हा शनिवारी पहाटे १ वाजता हा प्रकार घडला होता. ...

शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू - Marathi News | farmer who went to graze cattle in a field was died in lighting strike in kada-ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

कडा- आष्टी तालुक्यातील पुंडी येथील एका शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी शेतात जनावरे चारत असताना ... ...

River Boat Accident:प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली, 51 प्रवाशांचा मृत्यू तर 60 पेक्षा जास्त बेपत्ता - Marathi News | Boat Accident; more than 50 Dead and 60 Missing in boat accident in Congo River | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :River Boat Accident:प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली, 51 प्रवाशांचा मृत्यू तर 60 पेक्षा जास्त बेपत्ता

Congo River Boat Accident: काँगोमध्ये अनेकदा बोटीचे अपघात होत असतात, 2010 मध्ये बोट अपघातात 135 लोकांचा मृत्यू झाला होता. ...