ग्वालियच्या परिसरातील रेल्वे पटरीवर पाहिल्यानंतर स्थानिकांनी झांसी रोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्याठिकाणी सुसाईड नोटही आढळून आली आहे. ...
यावेळी प्रेक्षकांचा असा समज झाला होता की, हा सगळा नाटकाचा भाग आहे. नाटकादरम्यान सेटचा सीन बदलताना कुलेशच्या अंगावर एक मोठा प्रॉप पडल्याने तो त्याखाली दबला. ...
सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. या कारवायांना भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र, आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. ...
पंढरपूरला मुळ गावी निघालोय संध्याकाळी परत येतोय म्हणून घरी फोनवर सांगून सकाळी निघालेल्या एका ३४ वर्षीय तरुणाने बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी हद्दीत नॉयलॉन दोरीच्या साह्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ...
रविवारची सकाळ तीन कोवळ्या जीवांच्या ‘आई.. आई’ अशा आकांताने कंपित झाली. रेल्वे लाईन ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोवळ्या मुलींना तिने रुळापलीकडे नेऊन पोहोचवले. मात्र या गडबडीत भरधाव येणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसपासून ती स्वत:ला वाचविण्यात अपयशी ठ ...