लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

बसप सुप्रिमो मायावती यांना मातृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | BSP chief Mayawati mother ramrati die due to cardiac heart attack in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसप सुप्रिमो मायावती यांना मातृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

आपल्या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. शेवटपर्यंत त्यांनी कुटुंबीयांसमेवत जीवन व्यतीत केलं. सर्वच नागरिकांसाठी ती एक प्रेरणा आणि शक्तीचा स्त्रोत असल्याचेही मायावती यांनी म्हटले ...

वर्धा जिल्ह्यात दीड वर्षाच्या कालावधीत वडिलांसह दाेन मुलांची आत्महत्या - Marathi News | Suicide of two children with father in Wardha district during a period of one and half years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात दीड वर्षाच्या कालावधीत वडिलांसह दाेन मुलांची आत्महत्या

Wardha News वर्धा जिल्ह्यातील बांबार्डा या गावी अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत वडिल व दोन मुलांनी आत्महत्या केल्याने गावातील समाजमन सुन्न झाले आहे. ...

अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी - Marathi News | Bomb Blast in Afghanistan, blast in Nangarhar province mosque during Friday prayers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांतात भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी

अद्याप कुठल्याच दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. ...

वाहतुकींचे नियम मोडून विरुद्ध दिशेने बुलेट चालवणे जीवावर बेतले; अपघातात सहप्रवाशाचा मृत्यू - Marathi News | Running a bullet in the opposite direction is fatal Death of a fellow passenger in an accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतुकींचे नियम मोडून विरुद्ध दिशेने बुलेट चालवणे जीवावर बेतले; अपघातात सहप्रवाशाचा मृत्यू

(Accident) वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने थांबवलेल्या कारच्या दरवाजाला विरुद्ध दिशेने आलेल्या बुलेटची धडक बसली. बुलेटवरील सहप्रवासी खाली पडला आणि विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोखाली आला. टेम्पोखाली चिरडून बुलेटवरील सहपप्रवाशाचा मृत्यू झाला. ...

PI राजेश्वरींचे शर्थीचे प्रयत्न; पण दुर्दैवाने युवकाचे रुग्णालयात निधन - Marathi News | PSI Rajeshwari's betting efforts; Unfortunately the young man took his last breath in hospital of tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PI राजेश्वरींचे शर्थीचे प्रयत्न; पण दुर्दैवाने युवकाचे रुग्णालयात निधन

पोलीस निरीक्षक (Police Inspector) राजेश्वरी यांचा व्हिडिओ ट्विट व्हायरल झाला होता. राजेश्वरी एका बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...

टेकाडी जलाशयात नाव उलटून तीन तरुणांना जलसमाधी - Marathi News | Three youths drowned in Tekadi reservoir | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टेकाडी जलाशयात नाव उलटून तीन तरुणांना जलसमाधी

बालाघाट जिल्ह्यातील लालबर्रा परिसरातील सोनेवानी जंगलात फिरायला गेलेल्या तीन युवकांना टेकाडी जलाशयात नाव उलटून जलसमाधी मिळाल्याची घटना गुरुवारी घडली. ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! कोरोनामुळे 'हा' देश हतबल; रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी कमतरता, संसर्गाची चिंता - Marathi News | corona virus world update russia records covid cases and deaths in past 24 hours | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परिस्थिती भीषण! कोरोनामुळे 'हा' देश हतबल; रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी कमतरता, संसर्गाची चिंता

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे ...

पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप - Marathi News | One year old boy dies in police lathicharge in Ramnagar village of Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप

याप्रकरणी दोन पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...