लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

इक्वेडोरमध्ये कैद्यांचा गोळीबार; बॉम्बहल्ल्यात 52 जण ठार - Marathi News | Shooting of prisoners in Ecuador; The bombing killed 52 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इक्वेडोरमध्ये कैद्यांचा गोळीबार; बॉम्बहल्ल्यात 52 जण ठार

तुरुंगात दोन गट भिडले; १० जण जखमी; शस्त्रे, स्फोटके जप्त ...

आई-वडील उत्तरकार्याला; घरात मुलाची गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Parents answer work; Suicide by hanging son at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-वडील उत्तरकार्याला; घरात मुलाची गळफास घेऊन आत्महत्या 

Suicide Case :सूरज उर्फ लखन हरि कंगार (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. ...

महिला बालकल्याण उपसभापतींची आत्महत्या, कारण अस्पष्ट - Marathi News | Suicide of child welfare deputy speaker | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिला बालकल्याण उपसभापतींची आत्महत्या, कारण अस्पष्ट

सुरेखा मोहन मेंडके (वय ३८) रा. लक्ष्मीनगर, आर्णी असे मृत उपसभापतींचे नाव आहे. त्यांनी रविवारी राहत्या घरी गळफास लावला. ...

...आणि 'त्या' बाप-लेकाची ती शेवटची मॉर्निंग वॉक ठरली - Marathi News | Three members of the same family were hit by a vehicle | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :...आणि 'त्या' बाप-लेकाची ती शेवटची मॉर्निंग वॉक ठरली

मॉर्निंग वॉक करीत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना तुमसरकडून तिरोड्याकडे लग्नाची वरात घेऊन येणाऱ्या चारचाकी वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून वडील व मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. ...

पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील जवान शहीद - Marathi News | Solider of Maharashtra martyred in the attack at Pathankot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील जवान शहीद

Soldier Shahid : सावखेडा बुद्रूक ता.पाचोरा येथील रहिवासी असलेले जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (३५) हे शहीद झाले. ...

विखुरलेल्या अवस्थेत आढळले मानवी सांगड्याचे अवयव - Marathi News | Human skeletal organs found in scattered state | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विखुरलेल्या अवस्थेत आढळले मानवी सांगड्याचे अवयव

सोमलगड शिवारात असलेल्या वनखंड क्रमांक २५५ मध्ये सीमेलगत अचानक दुर्गंधी आली. वनमजुरांसह वनरक्षकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे एका अज्ञात व्यक्तीच्या सांगाड्याचे अवयव विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. ...

गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म, उच्च शिक्षणानंतर धरली नक्षलवादाची वाट; कोण होता मिलिंद तेलतुंबडे? - Marathi News | Gadchiroli encounter News, top maoist leader Milind Teltumbde and 25 other naxals killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म, उच्च शिक्षणानंतर धरली नक्षलवादाची वाट; कोण होता मिलिंद तेलतुंबडे?

मागील तीन दहशकांपासून पोलिस मिलिंद तेलतुंबडेचा शोध घेत होते, सरकारने 50 लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. ...

बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु असताना भिंत कोसळली; तरुणाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | The wall collapsed while construction work was underway The young man died and one was seriously injured in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु असताना भिंत कोसळली; तरुणाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

बांधकामाच्या पायासाठी खड्डा खोदण्यात आला असून त्या खड्ड्यात ही संरक्षण भिंत उभारण्यात आली ...