पिंप्री शेतशिवारात गुरुवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. डोक्यात दगड घालून ठार मारण्यात आल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...
छत्तीसगड राज्यातून आमगाव तालुक्यातील ग्राम बोरकन्हार येथे वीटभट्ट्यांवर काम करण्यासाठी मजुरांना घेऊन जात असलेला मिनी टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या घटनेत १ महिला जागीच ठार झाली तर, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ...