लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

१० व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून ४ वर्षीय चिमुरड्याचा दु्र्दैवी मृत्यू - Marathi News | 4-year-old boy dies after falling from 10th floor balcony | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० व्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून ४ वर्षीय चिमुरड्याचा दु्र्दैवी मृत्यू

Crime News : आईने चार वर्षांच्या मुलाला बाल्कनीत काही मिनिटांसाठी खेळत सोडले. परत आल्यावर तिचे बाळ तिथे नसल्याचे पाहून तिने त्याला शोधायला सुरुवात केली.  ...

तीन महिन्यांत १५ शेतकरी आत्महत्या, मदतीस केवळ तीन पात्र - Marathi News | 15 farmers commit suicide in past three months in ralegaon tehsil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीन महिन्यांत १५ शेतकरी आत्महत्या, मदतीस केवळ तीन पात्र

राळेगाव तालुक्यातील दहेगाव, खैरी, वडगाव, वडकी व इतर काही गावांत शेतकरी आत्महत्येचे जणू सत्रच सुरू झाले आहे. यात काही तरुण शेतकरी आहेत. जे कुटुंब चालवायचे तेच सोडून गेल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. ...

शेतात पाणी का सोडले?, जाब विचारल्याने डोक्यात मारला लोखंडी रॉड अन्... - Marathi News | Why water was released in the field? arise question, irod rod put on head and murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतात पाणी का सोडले?, जाब विचारल्याने डोक्यात मारला लोखंडी रॉड अन्...

Murder Case : उदगीर तालुक्यातील घटना; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल ...

प्रेमविवाहाचा असाही शेवट...! पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी - Marathi News | Youth commits suicide due to father-in-law's and wif harassment; The love marriage took place 4 years ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाहाचा असाही शेवट...! पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

Suicide Case : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा वेल्डींगचे काम करायचा. पत्नी चंचल ही दीड वर्षाच्या मुलासह दिवाळीला माहेरी गेली आहे. ...

जिल्ह्यात वर्षभरात वाघाने घेतला ४० जणांचा बळी - Marathi News | A tiger killed 40 people in the district during the year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात वर्षभरात वाघाने घेतला ४० जणांचा बळी

यावर्षी ११ महिन्यांत वाघांनी तब्बल ४० बळी घेतले असून प्रत्येक घटनेनंतर गावकरी आणि वनविभाग आमने-सामने असतो. वनविभागाने वनपरिक्षेत्र आणि वाघांचे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजनाही सपशेल नापास झाल्याचे वाढत्या हल्ल्यांवरून दिसून येते. ...

मध्यरात्री थरार! धारदार शस्त्राने सपासप वार करून दारूविक्रेत्याचा खून - Marathi News | brutal murder of a liquor dealer by fifteen blows in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मध्यरात्री थरार! धारदार शस्त्राने सपासप वार करून दारूविक्रेत्याचा खून

जुन्या वादातून दारूविक्रेत्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी रात्री ११:३० च्या सुमारास गोंडप्लॉट परिसरात घडली. ...

कारवा जंगलात आढळला वाघिणीचा मृतदेह - Marathi News | Tigress found dead in karwa forest near ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कारवा जंगलात आढळला वाघिणीचा मृतदेह

बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा जंगलात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. चार दिवसांपूर्वीच ही वाघीण मृत झाल्याचं सांगितलं जात असून अवयव सुरक्षित असल्यानं विषबाधेची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

धक्कादायक! माथेफिरुचा अनेकांवर हल्ला, स्वतःच्या दोन मुलींसह पाच जणांची निर्घृण हत्या - Marathi News | Shocking! Mad man attacked several, brutally killed five people including his own two daughters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! माथेफिरुचा अनेकांवर हल्ला, स्वतःच्या दोन मुलींसह पाच जणांची निर्घृण हत्या

या घटनेत आरोपीचा लहान भाऊ आणि एका पोलिस निरीक्षकाचाही मृत्यू झाला आहे. ...