लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

आजीच्या प्रेमात प्रियकरानं ३ वर्षाच्या मुलीचा काटा काढला; बलात्कार करुन केली हत्या - Marathi News | In the love of grandmother, lover murdered 3 year old girl; Rape and murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजीच्या प्रेमात प्रियकरानं ३ वर्षाच्या मुलीचा काटा काढला; बलात्कार करुन केली हत्या

Rape And Murder Case: या प्रकरणाचा खुलासा करत नोएडा पोलिसांनी आरोपी हेमंत (५५) याला अटक केली आहे. आरोपी हा खानपूर, बुलंदशहर येथील रहिवासी आहे. ...

शेकोटीजवळ बसून विडी पेटवताना ठिणगी उडाली, टेरिकॉटच्या लुंगीने आग पकडली अन्.. - Marathi News | man died due to fire caught in lungi while lighting beedi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेकोटीजवळ बसून विडी पेटवताना ठिणगी उडाली, टेरिकॉटच्या लुंगीने आग पकडली अन्..

शेकोटीजवळ बसून विडी फुंकण्याचा प्रकार एका व्यक्तीच्या जीवावर बेतला. विडी पेटवताना ठिणगी उडून टेरिकॉटच्या लुंगीने आग पकडली व यात ते होरपळल्या गेले. ...

भारताचे माजी क्रिकेटर अंबाप्रतसिंह जडेजा यांचे कोरोनामुळे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा - Marathi News | Corona in India: Former cricketer ambapratasinh Jadeja dies due to corona | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी क्रिकेटर अंबाप्रतसिंह जडेजा यांचे कोरोनामुळे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी सचिव निरंजन शाह यांनी जडेजा यांना श्रद्धांजली वाहिली. ...

ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार ठार; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | 17 year old student killed after being crushed under a truck, incident captured on CCTV | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार ठार; घटना सीसीटीव्हीत कैद

सावनेर येथे दुचाकीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेली बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ...

सोनीमोहा येथील 'तो' प्रकार खूनाचा; बालकाच्या मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल - Marathi News | murder at Sonimoha; Murder case filed in child death case | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोनीमोहा येथील 'तो' प्रकार खूनाचा; बालकाच्या मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथे गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमीनीत सहा वर्षीय बालक यशराज दत्तात्रय दराडे हा बालक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. ...

Accident: पोलीस जिप्सीवर ट्रक उलटला, भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत तीन पोलिसांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Bihar News | Patna Road Accident | Truck Overturns On Police Gypsy, 3 Policemen Killed and 2 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस जिप्सीवर ट्रक उलटला, आगीत तीन पोलिसांचा होरपळून मृत्यू तर 2 गंभीर जखमी

Accident: स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज जवळपास 500 मीटरपर्यंत ऐकू आला. पोलिस जिप्सीच्या इंधन टाकीला आग लागल्याने हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या अपघातात जिप्सी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ...

जिवंत विद्युत तारांनी घेतला वाघिणीचा बळी, मृतदेह कुजलेला - Marathi News | tigress found dead in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिवंत विद्युत तारांनी घेतला वाघिणीचा बळी, मृतदेह कुजलेला

द्रावती तालुक्यातील चालबर्डी (कोंढा) शिव परिसरातील रस्त्यालगत एका वाघिणीचा कुजलेल्या स्थितीत सोमवारी मृतदेह आढळून आला. तिचा मृत्यू जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. ...

कालव्यात मृतदेह, अन् आईचा हंबरडा.... कुठे शोधू रे तुला बॉबी..! - Marathi News | four year old bobby found dead in suradevi canal koradi after three days he was reported missing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कालव्यात मृतदेह, अन् आईचा हंबरडा.... कुठे शोधू रे तुला बॉबी..!

तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या बॉबीचा मृतदेह अखेर सुरादेवी शिवारातील कालव्यात आढळला. पतंग पकडण्यासाठी धावत गेलेला बॉबी कालव्यात पडला अन् बुडून मरण पावला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ...