लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

मुंबईतील ताडदेवमधील कमला इमारतीमध्ये आग; ६ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी - Marathi News | Two people have died in the fire incident that broke out in 20 storeys Kamala building Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ताडदेवमधील कमला इमारतीमध्ये आग; ६ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

कमला इमारतीला सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. कमला इमारत २० मजली असून इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग लागली होती ...

मुलीवर बलात्कार केल्याचा बापानं घेतला बदला; आरोपीला कोर्टासमोरच गोळी झाडून केलं ठार - Marathi News | Father takes revenge for raping daughter; The accused was shot dead in front of the court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीवर बलात्कार केल्याचा बापानं घेतला बदला; आरोपीला कोर्टासमोरच गोळी झाडून केलं ठार

Rape Accused Shot dead : दिलशाद जामिनावर बाहेर होता असून पहिल्या तारखेला तो कोर्टात पोहोचला होता तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. ...

Accident: इंदापूरजवळ खासगी बस पलटली; ड्रायव्हरच्या डुलकीने घडला अपघात, क्लिनरचा मृत्यू - Marathi News | Private bus overturned near Indapur Accident caused by driver nod death of cleaner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: इंदापूरजवळ खासगी बस पलटली; ड्रायव्हरच्या डुलकीने घडला अपघात, क्लिनरचा मृत्यू

सदरचा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर वरकुटे पाटी- लोंढे वस्तीनजिक शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. ...

‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ पाहून अल्पवयीन मुलांनी बनवली ‘बदनाम गँग’, प्रसिद्धीसाठी केली हत्या - Marathi News | After watching 'Pushpa' and 'Bhaukal', minors made 'Badnam Gang', killed for publicity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ पाहून अल्पवयीन मुलांनी बनवली ‘बदनाम गँग’, प्रसिद्धीसाठी केली हत्या

Crime News : आरोपींनी खुनाची घटना स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचा आरोपींचा कट होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ...

माया डोळसचा एन्काऊंटर करणारे निवृत्त IPS ए.ए. खान यांचे निधन - Marathi News | Retired IPS A.A. khan dies who encountered Maya Dolas in mumbai, shootout at lokhandawala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माया डोळसचा एन्काऊंटर करणारे निवृत्त IPS ए.ए. खान यांचे निधन

शूटऑऊट एट लोखंडवाला नावाने काही वर्षांपू्र्वी मुंबईच्या गँगवारवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कुख्यात गुंड माया डोळसची जीवनकथा दाखविण्यात आली होती. ...

काळाचा घाला! मुलाच्या लग्नाची तयारी सोडून काढावी लागली पित्याची अंत्ययात्रा - Marathi News | The father's funeral had to be abandoned in preparation for the child's marriage | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काळाचा घाला! मुलाच्या लग्नाची तयारी सोडून काढावी लागली पित्याची अंत्ययात्रा

Gadchiroli News घरात नातवाच्या लग्नाची तयारी सुरू असताना, जंगलात गेलेल्या आजोबावर वाघाने हल्ला चढवून त्यांना ठार केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. ...

चालकाने मद्यपान करून ट्रक भरधाव पळवला; काही वेळाने अपघात होऊन क्लीनरने जीव गमावला - Marathi News | The driver of the truck sped off under the influence of alcohol; After some time, the cleaner lost his life in an accident | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चालकाने मद्यपान करून ट्रक भरधाव पळवला; काही वेळाने अपघात होऊन क्लीनरने जीव गमावला

साखरेचे पोते अंगावर पडल्याने क्लीनर त्याखाली दबला गेला ...

हवामान बदलाने गतवर्षी राज्यात घेतले ३५० नागरिकांचे बळी - Marathi News | extreme weather events claimed 350 lives in maharashtra in 2021 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हवामान बदलाने गतवर्षी राज्यात घेतले ३५० नागरिकांचे बळी

हवामान बदलामुळे मागील वर्षी राज्यात ३५० नागरिकांचे बळी गेले. तर, संपूर्ण देशात यामुळे १७५० लाेकांनी जीव गमावला. सर्वाधिक ७८७ मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. ...