लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

तलावातील कचरा, जाळ्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी गमावतात जीव - Marathi News | Every year thousands of birds lose their lives due to garbage and nets in the lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तलावातील कचरा, जाळ्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी गमावतात जीव

नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ...

'पळा, पळा आग'; अचानक वीजपुरवठा खंडित, प्रचंड किंचाळ्या, रहिवाशांनी सांगितला घटनाक्रम - Marathi News | 'Run, run fire'; Sudden power outage, huge screams, residents reported the Kamala Fire incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पळा, पळा आग'; अचानक वीजपुरवठा खंडित, प्रचंड किंचाळ्या, रहिवाशांनी सांगितला घटनाक्रम

ताडदेव येथील भाटिया रुग्णालयासमोरील कमला या २० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शनिवारी सकाळी भीषण आग लागली. ...

तांदूळवाडी शिवारात अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in Tandulwadi accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तांदूळवाडी शिवारात अपघातात दोन ठार

नांदगाव : नांदगाव-येवला रस्त्यावरील तांदूळवाडी शिवारात शुक्रवारी (दि.२१) रात्री मोटारसायकल व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. ...

‘त्या’ प्रेमीयुगुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; विषारी औषध प्राशन केले  - Marathi News | ‘That’ boyfriend dies during treatment; Administered a poisonous drug | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ प्रेमीयुगुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; विषारी औषध प्राशन केले 

Nagpur News घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाने शेतात जाऊन विषप्राशन केले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्या दोघांचाही मृत्यू झाला. ...

नागलगाव शिवारात माय-लेकिने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण अस्पष्ट - Marathi News | mother-daughter hanging in Nagalgaon Shivara; The reason for the suicide is unclear | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नागलगाव शिवारात माय-लेकिने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

माय-लेकीचा मृतदेह नागलगाव शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.  ...

स्मशानभुमी नसल्यानं मागासवर्गीय मृत व्यक्तीचा रस्त्यावरच अंत्यविधी - Marathi News | As there is no cemetery, the funeral of a backward class person is on the road in mohol solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्मशानभुमी नसल्यानं मागासवर्गीय मृत व्यक्तीचा रस्त्यावरच अंत्यविधी

२००६-२००७ मध्ये घोडेश्वर येथे गट नं १/१ मध्ये २० गुंठे जमीन मातंग व रामोशीला समाजाला देण्यात आली आहे.या जमिनीमधून नागपूर-रत्नागिरी हा महामार्ग गेला. ...

खळबळजनक ! ६० वर्षीय वृद्धेचा दगडाने ठेचून निर्घृण खून - Marathi News | Exciting ! 60-year-old woman brutally murdered by being stoned | Latest beed News at Lokmat.com

बीड :खळबळजनक ! ६० वर्षीय वृद्धेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले असून पुढील तपास सुरु आहे ...

जडवाहतुकीचा आणखी एक बळी; शेत राखण्यास जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडले - Marathi News | Another victim of heavy vehicles; A young man who was going to maintain a farm was crushed by an unknown vehicle | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जडवाहतुकीचा आणखी एक बळी; शेत राखण्यास जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडले

शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीने अपघात सत्र सुरूच आहे  ...