लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Kolhapur: दोन कारची समोरासमोर धडक, कसबा बावड्यातील एकजण ठार; देवदर्शनाहून परतताना झाला अपघात - Marathi News | In an accident near Khanapur on the Guhagar Vijapur road two cars collided head on resulting in one death and six injuries | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दोन कारची समोरासमोर धडक, कसबा बावड्यातील एकजण ठार; देवदर्शनाहून परतताना झाला अपघात

सहाजण जखमी ...

२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत? - Marathi News | Karnataka Bengaluru news fight broke honeymoon trip husband and wife end life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?

विवाहबंधनात अडकल्यानंतर हे कपल श्रीलंकेला गेलं होतं. मात्र १० दिवसांची ट्रिप असतानाही अवघ्या ५ दिवसांतच ते अचानक परत आलं. ...

संसार फुलण्याआधीच संपला! धुळ्यात नवविवाहित दाम्पत्याने एकाच झाडाला घेतला गळफास - Marathi News | Tragedy in dhule Newlywed Couple Found Dead in Satipani Field Entire Village in Shock | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :संसार फुलण्याआधीच संपला! धुळ्यात नवविवाहित दाम्पत्याने एकाच झाडाला घेतला गळफास

सटीपाणी शिवारात नवविवाहित दाम्पत्याची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ...

Pune Porsche Accident: ‘सेकंड ब्लड सॅम्पल’मुळे १९ महिने श्रीमंत घरातील आरोपी गजाआड, देशातील पहिले उदाहरण, आयुक्तांची माहिती - Marathi News | Accused from a wealthy family was held for 19 months due to a 'second blood sample', the first example in the country, according to the commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Accident: ‘सेकंड ब्लड सॅम्पल’मुळे १९ महिने श्रीमंत घरातील आरोपी गजाआड, देशातील पहिले उदाहरण, आयुक्तांची माहिती

‘तुम्ही कितीही श्रीमंत असलात, तरी आपत्तीजनक कृत्य केल्यास जेलमध्येच जागा आहे,’ हा संदेश पुणे पोलिसांनी दिला आहे ...

'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच… - Marathi News | Heard that 'she' was gone and her lover also lost his life! He ran away from the hospital and within a few hours... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…

प्रेमाचा शेवट जेव्हा मृत्यूने होतो, तेव्हा संपूर्ण समाज सुन्न होतो. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ...

Buldhana Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून - Marathi News | Brutal murder of wife and four-year-old son over suspicion of character | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून

Buldhana Crime: या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) व तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला. ...

क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह - Marathi News | Argument while playing cricket, knife attack at wedding reception; Kunal's body found in a bush near the railway station | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह

बडनेरा रेल्वे स्थानकालगत असलेल्या झाडाझुडूपांमध्ये एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर तो कुणाल तेलमोरेचा असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आणि कुणालने केलेल्या गोष्टीही समोर आल्या.  ...

Pune: "तुझ्या कपाळावरील टिकली काढून टाक"; वडिलांची भेट, पत्नीला कॉल आणि घेतला कायमचा निरोप - Marathi News | Pune: "Remove the tick on your forehead"; Father visits, calls wife and bids farewell forever | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुझ्या कपाळावरील टिकली काढून टाक"; वडिलांची भेट, पत्नीला कॉल आणि घेतला कायमचा निरोप

Pimpri Chinchwad Crime: एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना मावळ तालुक्यात घडली आहे. एका ४३ वर्षीय व्यक्तीने वडिलांची भेट घेतली, पत्नीला कॉल केला आणि त्यानंतर जगाचा निरोप घेतला.  ...