लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या - Marathi News | Nashik Crime: Friend called him to a cafe and sent a message to the attackers; Young man killed by a coyote in a cafe in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कोयत्याने हत्या

Nashik Crime news: नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी फाट्यावर एका २२ वर्षीय तरुणाची चॉपर आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. त्याच्या मैत्रिणीनेच हल्लेखोरांना टीप दिली होती, अशी माहिती तपासातून समोर आली. ...

Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार - Marathi News | Israel attack Yemen: Israel's major airstrike on Yemen, capital Sanaa shaken, counterattack after Houthi rebels attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार

Israel Attack Yemen news: इस्रायलने येमेनची राजधानी सना शहराला लक्ष्य करत हल्ला केला. यात ९ जण मरण पावले आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहेत. ...

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; आंबेगावच्या पोंदेवाडी खडकवाडी गावातील घटना - Marathi News | Man who went to swim in lake drowns; Incident in Pondewadi Khadakwadi village of Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; आंबेगावच्या पोंदेवाडी खडकवाडी गावातील घटना

मंगळवारी दुपारपासून तो घरी आला नसल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. बुधवारी सकाळी नऊ वाजताचे दरम्यान तलावाच्या जवळ त्याचे कपडे, चपला मिळून आले ...

हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू - Marathi News | major accident in jabalpur two innocent children died due to electric shock in durga pandal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू

एका देवीच्या मंडपात अचानक करंट पसरला. यामुळे शॉक लागून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली? - Marathi News | They poured chili powder in her eyes, then strangled her daughter with a saree and...; Why was the birth mother so cruel? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?

आई इतकी क्रूर कशी होऊ शकते, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक - Marathi News | Mumbai Crime: The veins in the hand were cut and... the mystery of the policeman's death solved; Wife, son arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक

सायन पूर्वमधील पोलिसाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केल्यानंतर वेगळेच कारण समोर आले. या प्रकरणात मयत पोलिसाच्या पत्नी आणि मुलाला अटक करण्यात आली. ...

खड्ड्याने घेतला सहायक लेखाधिकाऱ्याचा बळी, सिंधुदुर्गमध्ये दुचाकी खड्ड्यात आदळून झाला अपघात - Marathi News | Assistant Accounts Officer Hemlata Dhondu Kudalkar from Sindhudurg died in an accident where his bike hit a pothole | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खड्ड्याने घेतला सहायक लेखाधिकाऱ्याचा बळी, सिंधुदुर्गमध्ये दुचाकी खड्ड्यात आदळून झाला अपघात

रस्त्यावर फेकल्या गेल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत ...

Beed Accident: पाटोद्यात भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत सरपंचाच्या मुलाचा जागीच मृत्यू - Marathi News | Beed: Horrific accident in Patodia; Sarpanch's son dies on the spot in bus-car collision | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Accident: पाटोद्यात भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत सरपंचाच्या मुलाचा जागीच मृत्यू

Beed Accident: पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटात अपघात, दोघे गंभीर जखमी ...