लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना - Marathi News | madhya pradesh dhar five year old child brutally murdered inside his own home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना

पाच वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. एका व्यक्तीने मुलाच्या घरात घुसून त्याचा जीव घेतला. ...

Ratnagiri: गुढे येथे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Elderly man injured in a cow attack in Gudhe dies | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: गुढे येथे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

बिबट्याचा हल्ला? ...

हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्... - Marathi News | toddler dies after falling into pot of boiling milk in andhra pradesh school watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ...

काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर - Marathi News | gurugram horrific road accident thar overturned after hitting divider 5 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर

हरियाणातील गुरुग्राममधील झाडसा चौकात वेगाने येणाऱ्या थारची डिव्हायडरला धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. ...

सकाळी कामाला जाताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; अपघातात तरुणाचा मृत्यू - Marathi News | An unknown vehicle hit his bike while going to work in the morning a young man died in the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी कामाला जाताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; अपघातात तरुणाचा मृत्यू

तरुणाच्या मागे आई-वडील आणि भाऊ असा परिवार असून त्यांच्या अकस्मात निधनाने पारगाव आणि सविंदणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

Satara: मांडीवर घेऊन आई जेवण भरवत होती, पायाला चावताच चिमुकली ओरडली; दुर्लक्ष केले, अन्.. - Marathi News | Snake bite while mother was serving food toddler dies in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आई जेवण भरवताना सर्पदंश, चिमुकलीचा मृत्यू; सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

..अन् नंतर घरातील लोक भयभीत झाले ...

'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं?  - Marathi News | A case similar to 'Shabnam Kand'! Watched 'Savdhaan India' and killed a friend in a film style; What exactly happened between those three? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 

'क्राइम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया'सारख्या गुन्हेगारीवर आधारित मालिका पाहून आरोपींनी एका निष्पाप तरुणाlला संपवले. ...

Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या - Marathi News | Nashik Crime: Friend called him to a cafe and sent a message to the attackers; Young man killed by a coyote in a cafe in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कोयत्याने हत्या

Nashik Crime news: नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी फाट्यावर एका २२ वर्षीय तरुणाची चॉपर आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. त्याच्या मैत्रिणीनेच हल्लेखोरांना टीप दिली होती, अशी माहिती तपासातून समोर आली. ...