लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

भरधाव कार दुभाजक ओलांडून टँकरवर आदळली; भीषण अपघातात वंचितचे ४ पदाधिकारी ठार - Marathi News | The loaded car collided with the tanker across the divider; Four killed in horrific accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव कार दुभाजक ओलांडून टँकरवर आदळली; भीषण अपघातात वंचितचे ४ पदाधिकारी ठार

अपघात गेवराईजवळील बायपास रोडवर गुरूवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला.  ...

यवतमाळ जिल्ह्यातील माजी आमदार अनंतराव देवसरकर यांचे निधन - Marathi News | Former MLA of Yavatmal district Anantrao Deosarkar passed away | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील माजी आमदार अनंतराव देवसरकर यांचे निधन

Yawatmal News उमरखेड विधानसभेचे माजी आमदार अँड. अनंतराव देवसरकर यांचे आज २६ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ...

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 1.80 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी - Marathi News | CoronaVirus Marathi News 1,80,000 COVID19 cases in america 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 1.80 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: अमेरिकेसह अनेक देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...

दिएगो मॅरेडोना यांचे निधन, फुटबॉलच्या एका युगाची अखेर... - Marathi News | Veteran Argentine footballer Diego Maradona dies | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिएगो मॅरेडोना यांचे निधन, फुटबॉलच्या एका युगाची अखेर...

वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतला अखेरचा श्वास ...

...अन् एका मेणबत्तीने होत्याचं नव्हतं झालं; आजी-नातवाचा होरपळून मृत्यू - Marathi News | Woman, grandson die in fire at alwar due to candle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् एका मेणबत्तीने होत्याचं नव्हतं झालं; आजी-नातवाचा होरपळून मृत्यू

Fire News : मेणबत्तीमुळे लागलेल्या आगीत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...

देशात पोलीस कोठडीत रोज 5 जणांचा झाला मृत्यू - Marathi News | Five people die every day in police custody in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पोलीस कोठडीत रोज 5 जणांचा झाला मृत्यू

आठ वर्षांत १३,७१० पेक्षा जास्त जणांनी गमावले प्राण ...

रानवड येथे आढळला बेवारस मृतदेह - Marathi News | Unclaimed body found at Ranwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रानवड येथे आढळला बेवारस मृतदेह

रानवड परिसरातील हॉटेल दैवत समोर अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून वारसाचा पिंपळगाव पोलीस शोध घेत आहे. ...

नागपुरातील अपघातात इंदूरच्या तरुणाचा मृत्यू - Marathi News | Indore youth dies in Nagpur accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अपघातात इंदूरच्या तरुणाचा मृत्यू

Accident Indore youth dies, nagpur news पाण्याच्या भरधाव टॅंकरने दुचाकीला जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवरील इंदूरच्या एका तरुणाचा करुण अंत झाला. ...