लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

'आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा, घरी लग्न आहे... चार दिवसांनी घेऊन जाऊ', मुलाचं वृद्धाश्रमाला उत्तर; बापाला अश्रू अनावर! - Marathi News | 'Keep mother's body in freezer, there is a wedding at home... I will take her in four days', son's reply to old age home; father in tears! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घरात लग्न आहे, ४ दिवस शवागारात ठेवा'; वृद्धाश्रमात ठेवलेल्या आईचा मृतदेह घ्यायलाही मुलाने दिला नकार

शोभा देवी यांना काही दिवसांपूर्वी पॅरालिसिसचा झटका आला. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र... ...

धर्मेंद्र यांच्या दमदार आवाजात त्यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला; चाहते झाले भावुक - Marathi News | The poster of Dharmendra upcoming film ikkis which stars him battling an illness agastya nanda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या दमदार आवाजात त्यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला; चाहते झाले भावुक

असामान्य व्यक्तिमत्व घडवणाऱ्या वडिलांची भावुक कहाणी; धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर पाहून चाहत्यांना आनंद आणि उत्सुकता आजारपणाशी झुंज देणाऱ्या धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला, चाहते झाले भावुक ...

'आम्ही काव्याकडे जातोय...'; लेकीच्या विरहाने ग्रासलं, संपूर्ण कुटुंबानं एकत्र आयुष्य संपवलं! वाचून काळजाचं पाणी होईल!  - Marathi News | 'We are going to kavya...'; The whole family ended their lives together, suffering from the loss of their daughter! Reading this will make your heart ache! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आम्ही काव्याकडे जातोय...'; लेकीच्या विरहाने ग्रासलं, संपूर्ण कुटुंबानं एकत्र आयुष्य संपवलं! वाचून काळजाचं पाणी होईल! 

'आता आम्हालाही ईश्वर बोलावतोय,' असं म्हणत एका संपूर्ण कुटुंबाने एकत्र आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्... - Marathi News | hapur doctor wahid Hussain suffered heart attack while walking road died within seconds watch viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...

Video - उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील एका डॉक्टरला अचानक हार्ट अटॅक आला. ...

"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण - Marathi News | "Woman's abortion, Anant Garje's name as husband"; Doctor Gauri gets papers, shocking turn in the case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण

Anant Garje Wife News: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी यांना पती अनंत गर्जे यांच्याबद्दल माहिती कळली होती. याबद्दलचे काही कागदपत्रे त्यांना सापडली होती. ...

"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | "I got a call from Anant, he was crying a lot; he told me that..."; Pankaja Munde's first reaction on the Gauri Palve case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

Anant Garje News: स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे फरार झाले. या प्रकरणावर कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंनी यांनी प्रतिक्रिया दिली. ...

"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं? - Marathi News | "He used to tell Gauri that he would die himself and implicate you in this"; Gauri's maternal uncle's explosive claims about Anant Garje, what happened between the two? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?

Anant Garje Wife: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातूनच वाद होऊन गौरी यांनी आत्महत्या केल्याचे आता कुटुंबीयांकडून सांगितले जात आहे. ...

१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का - Marathi News | dubai tejas aircraft crash namansh syal wife afsana devastated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का

Namansh Syal : इंडियन एअर फ़ोर्सचे पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा शुक्रवारी दुबई एअर शोमध्ये फ्लाइंग डेमोंस्ट्रेशन दरम्यान तेजस फायटर जेट क्रॅश झाल्याने मृत्यू झाला. ...