लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Kolhapur Accident: कार-दुचाकीची समोरासमोर धडक; भीषण अपघातात चिमुकली तीस फूट शेतात उडून पडली, दोघांचा मृत्यू - Marathi News | Two killed in accident in Chuye kolhapur, Little girl falls 30 feet into field in accident | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Accident: कार-दुचाकीची समोरासमोर धडक; भीषण अपघातात चिमुकली तीस फूट शेतात उडून पडली, दोघांचा मृत्यू

जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले ...

माहेरकडून पैसे घेऊन ये; हुंड्यासाठी त्रास, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, सासरच्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Bring money from the husband; Trouble for dowry, married woman takes extreme step, case registered against in-laws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरकडून पैसे घेऊन ये; हुंड्यासाठी त्रास, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, सासरच्यांवर गुन्हा दाखल

लग्नानंतर पतीने व सासूनकडून माहेरून पैसे आणावेत, यासाठी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता ...

विजेच्या धक्क्याने बाप-लेकीचा मृत्यू; भाची जखमी - Marathi News | Father and daughter die due to electric shock; niece injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विजेच्या धक्क्याने बाप-लेकीचा मृत्यू; भाची जखमी

जळगावातील अक्सानगरातील घटना ...

Kolhapur News: घरावर गेलेला चेंडू काढायला गेला, अन्...; शाळकरी मुलाच्या मृत्यूने उजळाईवाडीत हळहळ  - Marathi News | A schoolboy who went to retrieve a ball that had landed on a building in Ujlaiwadi, Kolhapur was shocked and died on the spot after touching an electric wire | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: घरावर गेलेला चेंडू काढायला गेला, अन्...; शाळकरी मुलाच्या मृत्यूने उजळाईवाडीत हळहळ 

शिक्षकांचा संप सुरू असल्याने आज, शाळेला सुट्टी असल्याने मोहम्मद आपल्या मित्रासह क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. ...

Sangli Accident: शेगावजवळ कंटेनर-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार, भावाच्या डोईवर अक्षता टाकण्याचे स्वप्न भंगले - Marathi News | Two killed in container two wheeler accident near Shegaon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Accident: शेगावजवळ कंटेनर-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार, भावाच्या डोईवर अक्षता टाकण्याचे स्वप्न भंगले

Sangli Accident: ओव्हरटेक करताना झाला अपघात ...

Sangli Accident: यात्रेला जाताना काळाचा घाला; ऊस वाहतूक ट्रॅक्टरला पाठीमागून कारची धडक, चार युवक ठार - Marathi News | Four youths died on the spot in an accident between a tractor and a car at Siddapur on the Bijapur Belgaum highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Accident: यात्रेला जाताना काळाचा घाला; ऊस वाहतूक ट्रॅक्टरला पाठीमागून कारची धडक, चार युवक ठार

अपघातातील सर्व मृत सिद्धापूर गावचे रहिवासी ...

Satara Accident: ट्रकचे चाक तोंडावरून गेल्याने तरुण जागीच ठार, एमआयडीसीतील घटना - Marathi News | Satara Accident: Young man killed on the spot after truck wheel runs over him, incident in MIDC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident: ट्रकचे चाक तोंडावरून गेल्याने तरुण जागीच ठार, एमआयडीसीतील घटना

एक जण जखमी, अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला ...

थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं? - Marathi News | Went on a trip to Thailand, but death overtook them; both friends found dead in the swimming pool! What exactly happened? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?

थायलंडला फिरायला गेलेल्या दोन उद्योजक मित्रांचा हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...