लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

अतिवृष्टीमुळे हातचे पिक गेले; नैराश्यात तरुण शेतकऱ्याने स्वतःला संपवले - Marathi News | Excessive rains caused hand crops; In desperation the young farmer ended himself | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीमुळे हातचे पिक गेले; नैराश्यात तरुण शेतकऱ्याने स्वतःला संपवले

अतिवृष्टीमुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने पिके माती सह वाहून गेले ...

चार दिवसानंतर सायफन पुलात सापडला 'त्या' चिमुकलीचा मृतदेह - Marathi News | 11 year old girls dead body found after four days of rescue operation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चार दिवसानंतर सायफन पुलात सापडला 'त्या' चिमुकलीचा मृतदेह

चांदणी दसऱ्याच्या दिवशी शारदा विसर्जन मिरवणुकीत गुलालाने रंगलेला चेहरा धुण्यासाठी लगतच्या कालव्यावर उतरली असता तिचा पाय घसरून ती कालव्यात पडली. ती कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. ...

मित्रांसोबत पोहताना पाण्याचा अंदाज चुकला; १७ वर्षीय मुलगा गोदावरी पात्रात बुडाला - Marathi News | Child drowns in Godavari river due to unpredictability of water | Latest beed News at Lokmat.com

बीड :मित्रांसोबत पोहताना पाण्याचा अंदाज चुकला; १७ वर्षीय मुलगा गोदावरी पात्रात बुडाला

आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील काही मुले रोजच्या प्रमाणे नदीत पोहण्यासाठी गेले होते. ...

kiss करायला नकार दिल्याने महिलेने गोळ्या घालून ठार मारलं - Marathi News | The woman was shot dead and killed for refusing to kiss her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :kiss करायला नकार दिल्याने महिलेने गोळ्या घालून ठार मारलं

Woman Reportedly Killed Man After He Refused To Kiss Her : या धक्कादायक घटनेत अमेरिकेतील इलिनॉयमध्ये एका २८ वर्षीय महिलेने एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले ...

Dr. Rajan Shinde Murder Case: पोलिसांनी असा लावला खुनाचा छडा, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | Dr. Rajan Shinde Murder Case: The police have cracked down on the murder, find out the whole incident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Dr. Rajan Shinde Murder Case: पोलिसांनी असा लावला खुनाचा छडा, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Dr. Rajan Shinde Murder Case: शांतपणे चालत आलेल्या मुलाने विहिरीत टाकलेली शस्त्रे खुणेने दाखवली. त्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या गाडीत बसविण्यात आले. ...

बोडीत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, शंका-कुशंकांना उधाण - Marathi News | The body of a minor girl was found in a body near the village | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बोडीत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, शंका-कुशंकांना उधाण

एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावाजवळच्या बोडीत आढळून आला असून अनेक चर्चांना उधाण आले आहे. तिचे आई-वडील सोयाबीन कापणीसाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात गेले होते. घरात तिची आजी आणि लहान भावासह ती राहात होती. ...

Dr. Rajan Shinde Murder Case: डंबेल्सने वार करून केले बेशुद्ध, नंतर चाकूने कापला गळा; विधीसंघर्षग्रस्त मुलगा ताब्यात - Marathi News | Dr. Rajan Shinde Murder Case: Dumbbells stabbed unconscious, then cut throat with knife; minor boy in custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Dr. Rajan Shinde Murder Case: डंबेल्सने वार करून केले बेशुद्ध, नंतर चाकूने कापला गळा; विधीसंघर्षग्रस्त मुलगा ताब्यात

Dr. Rajan Shinde Murder Case: राजन शिंदे यांच्या खुनाचे गूढ आठ दिवसांनी उकलले ...

Dr. Rajan Shinde Murder Case: मित्र नसल्याने एकलकोंडेपणा आला; वेब सिरिज पाहिल्या अन् नको ते घडले - Marathi News | Dr. Rajan Shinde Murder Case: Lack of friends led to loneliness; It happened after watching the web series | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Dr. Rajan Shinde Murder Case: मित्र नसल्याने एकलकोंडेपणा आला; वेब सिरिज पाहिल्या अन् नको ते घडले

Dr. Rajan Shinde Murder Case: खून करण्यापूर्वी त्या मुलाने बाल हक्क, काळजी व संरक्षण कायद्याचा अभ्यास केला. खून केल्यानंतर आपणास कोणत्या प्रकाराला सामोरे जावे लागेल, याचाही अभ्यास केला होता, अशी माहिती समोर आली आहे. ...