अनुसया माेगरकर गावातील अन्य तीन महिलांसोबत जंगलात झाडू तयार करण्यासाठी लागणारे गवत आणायला गेली होती. गवत कापत असतानाच अचानक वाघाने झडप घातली व तिला जवळपास १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. ...
सोनेगाव (बेगडे) येथील शेतकरी शेतात गवत कापण्यासाठी गेला असता वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. ...
Murder Case : शनील पटेलला लंडनमधील गेल्या महिन्यात कोर्टात दोन दिवसांच्या तथ्य-शोध चाचणीनंतर ओल्ड बेली कोर्टाने शिक्षा सुनावली होती. शनीलने ६२ वर्षीय आई हंसा पटेल यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला होता. यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. ...
चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या मृत्यूच्या दोन घटना समोर आल्यात. सावली तालुक्यात एका वाघाच्या हत्येचा प्रकार समोर आला तर मोरवा बिटात वाघाचा मृतदेह एका शिवारात आढळून आला. ...