गुरुवारी सकाळी संध्या बावणे या पोंभुर्णा रोडकडे सकाळी फिरायला निघाल्या. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. त्यावेळी फिरायला आलेले काही नागरिकही तिथे होते. वाघाने महिलेला लोकांच्या डोळ्यादेखतच पकडून ठेवून ठार केले. ...
विशाल गेल्या दोन ते चार वर्षांपासून कामानिमित्त बोंडगव्हाण येथे पूनम हिच्या घरी वास्तव्याला असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे पूनमची आई नात्याने विशालची मावशी आहे. तेथील वास्तव्यात त्यांचे प्रेमसंबंध फुलले. मात्र, नात्याने ही बाब शक्य नसल्याचे दोघ ...
गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वीच तालुक्यातील रायपूर येथे आपल्या घरी एक महिन्याच्या सुटीवर आलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवानाचा मनमाड- लासलगाव रोडवरील भारत नगरजवळ मंगळवारी (दि.१४) अपघाती मृत्यू झाला. रमेश म्हातारबा गुंजाळ, असे या जवानाचे नाव असून ब ...
Gangrape Case : याआधी मुख्य आरोपी करणला ६ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. ११ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी करण, लेखपाल रणजीत बरवार आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. ...
Murder Case : पोलिसांच्या चौकशीत समरीनने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने वायरने फरदीनचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. भाऊ फरजान याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. ...
मृत विशाल आणि पूनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही बुधवारी रात्री या परिसरात आल्याचे व आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. गुरुवारी दुपारी मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ...