लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ - Marathi News |  Start to remove the dam's mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ

बागलाण तालुक्यातील जोरण येथील शेतकयांच्या पुढाकाराने विंचुरे शिवारातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला. परिसरातील सर्व शेतकºयांनी एकत्र येऊन गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. ...

ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्प पुन्हा लाल फितीत - Marathi News | The Otro Tinting Project is again red in layers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्प पुन्हा लाल फितीत

तब्बल ३५ वर्षानंतर ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरु स्ती कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ७ कोटी १२ लाखाचा प्रकल्प मालेगाव पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या अनास्थेमुळे १६ कोटी ३८ लाखापर्यंत गेला असून सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी लालिफतीच्या दृष्ट ...

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे; मच्छिमारांचा व्यवसाय बुडाला  - Marathi News | Drying projects in Washim district; Fishermen's business collapses | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे; मच्छिमारांचा व्यवसाय बुडाला 

वाशिम : जिल्ह्यातील अधिकांश प्रकल्प कोरडे पडल्याने मत्स्यव्यवसाय धोक्यात सापडून या व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या  भोई समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ...

कोल्हापुरी बंधाऱ्यांची वर्षभरापासून तपासणीच सुरू; समितीच्या केवळ दोन भेटी   - Marathi News | Kolhapuri dam has no ispection; Only two visits from the committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोल्हापुरी बंधाऱ्यांची वर्षभरापासून तपासणीच सुरू; समितीच्या केवळ दोन भेटी  

अकोला : शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चातून निर्माण झालेले कोल्हापुरी बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करून घेण्यासाठी गठित केलेल्या समितीने वर्षभरात केवळ दोन भेटी दिल्या. ...

शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी पैनगंगेवर उभारलेल्या बॅरेजेसमधून शहराला पाणी; शेतकऱ्यांचा विरोध - Marathi News | Battle over water distribution in Rural and city area Washim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी पैनगंगेवर उभारलेल्या बॅरेजेसमधून शहराला पाणी; शेतकऱ्यांचा विरोध

शेतीला सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि बारमाही पिके घेणे शक्य व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले आहेत. ...

पालखेडमधून पाणी सोडण्याचे आदेश - Marathi News | The order to release water from Palakkhed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेडमधून पाणी सोडण्याचे आदेश

पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकाºयांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत. ...

नांदूरमधमेश्वर धरणात तरु ण बुडाला - Marathi News | Nandurmashwameshwar dam youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमधमेश्वर धरणात तरु ण बुडाला

सायखेडा : नांदूरमधमेश्वर येथे शिवरात्रीनिमित्त यात्रेसाठी आलेला युवक अजय ऊर्फ पप्पू मधुसूदन सांगळे (२९, तळवाडे, ता. निफाड) मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नांदूरमधमेश्वर धरणात बुडाल्याची घटना घडली. रात्री उशिरा त्याच्या मृतदेह शोधण्यात ...

कासचा साकवपूल नावापुरताच, धोक्याची घंटा : पुलावर चढून पर्यटकांचे फोटोसेशन - Marathi News | For Kaskhakakupul Nam, danger bell: Photostation of tourists on the bridge | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कासचा साकवपूल नावापुरताच, धोक्याची घंटा : पुलावर चढून पर्यटकांचे फोटोसेशन

कास तलावाचा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी बहुतांशी पर्यटक तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे जातात. मात्र, या व्हॉल्व्हकडे जाणारा साकवपूल सध्या नावापुरताच उरला आहे. हा पूल पूर्णपणे गंजला असून, काही ठिकाणी निखळलाही आहे. अशा धोकादायक स्थितीत तरुणाईस ...