लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

तलावाचे काम थांबविणाऱ्या शेतक-यांवर गुन्हा - Marathi News | Crime against Farmers Who Stop Pond Work | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तलावाचे काम थांबविणाऱ्या शेतक-यांवर गुन्हा

हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम साठवण तलावाच्या घळभरणीचे काम जलसपंदा विभागाकडून सुरु असून या भागातील शेतक-यांनी मावेजा वाढवून देण्याच्या मागणीसाठी हे काम बंद पाडले आहे़ ...

परभणी : नगरपालिकेने उचलेले पाणी कपातीचे पाऊल - Marathi News | Parbhani: The municipality has stepped up the step of water harvesting | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नगरपालिकेने उचलेले पाणी कपातीचे पाऊल

अत्यल्प पाऊस झाल्याने व निम्न दुधना प्रकल्पात जीवंत साठा कमी असल्याने आगामी जून महिन्यापर्यंत सेलू शहराला पाणी पुरेल या दृष्टीने सेलू पालिकेने पाणी कपातीचे पाऊल उचलले आहे. १५ डिसेंबरपासून पाण्याचा १५ मिनीट वेळ कमी करण्यात आला आहे. ...

काळूू धरण विरोधी आंदोलन होणार तीव्र ; जमीन विक्री दलालांना घडवणार अद्दल - Marathi News | Kalu Dhan anti-protest agitation will be intense; About to make land sales brokers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काळूू धरण विरोधी आंदोलन होणार तीव्र ; जमीन विक्री दलालांना घडवणार अद्दल

काळू धरणासाठी कोणत्याही प्रकारच्या मान्यता नसताही ते बांधायला निघालेल्या पाटबंधारे विभागाची आधीच लाचलूचपत प्रतिबंध विभागाकडून झाडाझडती घेण्यात आली. त्या आधी बनावट डिझाईन व नकाशाव्दारे बांधकाम हाती घेतलेल्या या धरणाला उच्च न्यायालयाने स्थगीती दिलेली आ ...

किवळा तलावाच्या मंजुरीवरून श्रेयाची लढाई - Marathi News | Battle of Shreya from Kivala Lake Sanction | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किवळा तलावाच्या मंजुरीवरून श्रेयाची लढाई

लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारो ...

परभणी : दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती - Marathi News | Parbhani: 10 MW electricity generation every day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती

येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगा ...

परभणी : येलदरी धरणातून सोडणार पाणी - Marathi News | Parbhani: Water released from Yeladri dam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : येलदरी धरणातून सोडणार पाणी

पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून ३१ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत या धरणावर बांधलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातील गेटमधून दररोज ५ दलघमी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे. ...

हिंगोलीत जलेश्वर तलावातील माशांचा अज्ञात कारणाने मृत्यू  - Marathi News | In Hingoli's Jaleshwar lake fish died due to unknown cause | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत जलेश्वर तलावातील माशांचा अज्ञात कारणाने मृत्यू 

तलावात मृत माशांचा थर साचला असून माशांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.  ...

किवळा प्रकल्प जलसंपदामार्फतच - Marathi News | The Kivla project is through water resources only | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किवळा प्रकल्प जलसंपदामार्फतच

तालुक्यातील किवळा येथील साठवण तलाव जलसंपदा विभागाच्या निधीतूनच करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे़ महापालिकेने या तलावासाठीच्या खर्चास असमर्थतता दर्शविल्यानंतर शासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता़ ...