समुद्रपूर तालुक्याती लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून, तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या जलाशयात येणारा पाण्याचा ओढा लक्षात घेत तसेच धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे पाच दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रक ...
सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभरही कायम हाेता. अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे पूस धरण, गोखी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि नवरगाव ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याच ...
पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. वैनगंगा ही विशाल नदी असून तिच्या बावनथडी, बाघ, सूर आणि कन्हान या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेत येते. पर्यायाने त्याचा संजय गोसेखुर्द प्रकल्पात होत ...
लोहोणेर : चणकापूर धरणक्षेत्रात व कळवण तालुक्यातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गिरणा नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ झाली असून गिरणामाई सोमवारी दुपारपासून दुथडी भरून वाहते आहे. ...
दिंडोरी : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील धरणामधील पाणी साठ्यामध्ये समाधानकारक वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. ...