लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

बळीराजासाठी आनंदवार्ता; उजनी धरण भरण्याच्या मार्गावर - Marathi News | good news for farmer on the way to fill Ujani dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळीराजासाठी आनंदवार्ता; उजनी धरण भरण्याच्या मार्गावर

दोन आठवड्यापासून दमदार पावसाने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यातील २१ धरणे शंभर टक्के भरली आहे ...

पुजारीटोला धरणाचे 12 दरवाजे उघडले,दिला अलर्ट - Marathi News | Pujarito opened 12 gates of the dam, gave an alert | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धरण क्षेत्रात जोरदार पाऊस : सिरपूर जलाशयाचे सात दरवाजे उघडले

शुक्रवारी रात्री मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे १ गेट उघडण्यात आले. मध्य प्रदेशात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि सालेकसा तालुक्यांतसुद्धा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणाची ...

आश्चर्य.. ४३ वर्षांनंतरही मानाकुही प्रकल्पाचे लिकेज सापडेना ! - Marathi News | Surprise .. Leakage of Manakuhi project not found even after 43 years! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :देखभाल दुरुस्तीअभावी पाण्याचा अपव्यय : जलसंधारण विभागाची डोळझाक

एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज ...

बळीराजाची चिंता मिटली! उजनी धरणं भरलं ९० टक्के - Marathi News | Ujani dam is 90 percent full | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळीराजाची चिंता मिटली! उजनी धरणं भरलं ९० टक्के

इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणं ९० टक्के भरले असून त्यावर अवलंबुन असणार्‍या शेतकर्‍यांची चिंता मिटली आहे. ...

दिंडोरीतील पावसामुळे धरणसाठ्यात वाढ - Marathi News | Increase in dam stock due to rains in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीतील पावसामुळे धरणसाठ्यात वाढ

दिंडोरी : शहरासह तालुक्यात सोमवारी सायंकाळीपासून पावसाने पुनरागमन केल्याने तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. ...

उमा प्रकल्प ओव्हरफ्लो, पिंपळशेडा व शिवण प्रकल्प निम्यात  - Marathi News | Uma Project Overflow, Pimpalsheda and Sewing Project Nimita | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उमा प्रकल्प ओव्हरफ्लो, पिंपळशेडा व शिवण प्रकल्प निम्यात 

Murtijapur News : पिंपळशेंडा व शिवण लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षा जास्त जलसाठा आहे. ...

अप्पर वर्धाची सर्व दारे पुन्हा उघडली, धरण ९९.६४ टक्के - Marathi News | All gates of Upper Wardha reopened, dam 99.64 per cent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पर्यटकांची गर्दी उसळली, नदीपात्रात १०५३ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग, धरण परिसरात मोर्शी पोलिसांनी लावले

मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरण क्षेत्रामध्ये कमी पाऊस पडल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला होता. शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० ए ...

धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा, जनजीवन झाले विस्कळीत - Marathi News | The five gates of the Dhamani dam opened; Flood the Surya river; public life was disrupted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा, जनजीवन झाले विस्कळीत

धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने सूर्या नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या नदीला पूर आला असून प्रशासनाने सूर्या नदीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे ...