गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात पावसाची कोसळधार सुरू असून दारणा धरणातून रविवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान १२ हजार ७८८ क्युसेक तर गंगापूर धरणातून सकाळपासून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असू ...
बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे या परिसराला वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यावरून सुमारे ३५ क्युसेस पाणी आरम नदीपात्रात विसर्ग होत असल्याची माहिती पाटबंधारे ...
Bhatsa dam Overflow: या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना जारी करण्यात आल्याचे भातसानगर येथील भातसा धरण, उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभागाने स्पष्ट केले आहे. ...
भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांतर्गतचा मध्यम प्रकल्प ३१ लघु प्रकल्प तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. लघु प्रकल्पामध्ये सध्या ६८.२६ टक्के जलसाठा आहे. यात चांदपूर जलाशयात ७३.५७ टक्के, बघेडा ९७.३३, बेटेकल बाेथलीत ३९.२८ तर साेरणा प् ...