लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला - Marathi News | Illegal shipping in Ujni was the cause of the accident; Shortcut is dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला

उजनीतील जलाशयात एकाच कुटुंबातील ४ जण आणि २ बोट चालक असे ६ जण बुडाले असून त्यांचा अजूनही शोध सुरु आहे ...

Ujani Dam इतिहास घडला; 'उजनी'चा साठा उणे इतक्या टक्क्यांवर आला - Marathi News | History happened; 'Ujani' Water stock fell to minus percent, agriculture in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam इतिहास घडला; 'उजनी'चा साठा उणे इतक्या टक्क्यांवर आला

उजनी धरणाच्या पाणी पातळीत दररोज कमालीची घट होत आहे. धरण सध्या मायनस ५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या ४१ विविध योजनांपैकी जवळपास सर्वच योजना आता बंद करण्यात आल्या आहेत. ...

Koyna Dam सिंचन मागणी झाली कमी; कोयना धरणात किती टीएमसी पाणी शिल्लक - Marathi News | Irrigation demand decreased; How much TMC water is left in Koyna Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam सिंचन मागणी झाली कमी; कोयना धरणात किती टीएमसी पाणी शिल्लक

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या विमोचक द्वार आणि पायथा वीज गृहातून एकूण २६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. ...

सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयना धरणातील विसर्ग घटला - Marathi News | Irrigation demand of Sangli reduced; The discharge in Koyna Dam decreased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयना धरणातील विसर्ग घटला

धरणातील पाणीसाठा..जाणून घ्या: १ जूनपासून नवीन तांत्रिक वर्ष  ...

धरणे आटली! बीडमध्ये परिस्थिती गंभीर, ५४ प्रकल्प मृतसाठ्यात; ५२ कोरडे - Marathi News | Dam broke! 54 projects in backlog; 52 Dry, | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणे आटली! बीडमध्ये परिस्थिती गंभीर, ५४ प्रकल्प मृतसाठ्यात; ५२ कोरडे

जूनमध्ये वेळेवर पाऊस झाल्यास मिटेल चिंता ...

Pune Dam Water Storage: पुण्यातील धरणांमध्ये उरलाय एवढा पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक? - Marathi News | Pune Dam WAter Storage: How much water is left in the dams of Pune, how much water is left in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Dam Water Storage: पुण्यातील धरणांमध्ये उरलाय एवढा पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक?

पुण्यात भाटघर धरणात ९.८५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उर्वरित धरणांमध्ये राहिलंय एवढं पाणी.. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठी कर्नाटकसोबत समन्वय ठेवा, विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी दिल्या सूचना - Marathi News | Coordinate with Karnataka for flood control in Kolhapur district, Instructions given by Divisional Commissioner Pulkundwar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठी कर्नाटकसोबत समन्वय ठेवा, विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी दिल्या सूचना

मान्सूनपूर्व आढावा बैठकीत सूचना ...

कर्नाटकने भीमा नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्याने महाराष्ट्राच्या शेतीला मिळणार लाभ - Marathi News | Karnataka's construction of this dam on the Bhima river will benefit Maharashtra's agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्नाटकने भीमा नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्याने महाराष्ट्राच्या शेतीला मिळणार लाभ

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर भीमा नदीच्या पात्रात कर्नाटक सरकारने १३३ कोटी रुपये खर्चुन नवीन बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात उभय राज्यातील शेतीसाठी पाण्याचा साठा करण्यात येणार आहे. ...