लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

बैठका बास झाल्या, आता निर्णय घ्या; भाटघर धरणग्रस्तांचा इशारा - Marathi News | Take the decision now; Bhatghar Dam Warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बैठका बास झाल्या, आता निर्णय घ्या; भाटघर धरणग्रस्तांचा इशारा

: स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही पदरी निराशाच, मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन ...

परभणीचा प्रश्न गंभीर : २५ दिवसांचेच पाणी शिल्लक - Marathi News | Parbhani question serious: 25 days remaining water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचा प्रश्न गंभीर : २५ दिवसांचेच पाणी शिल्लक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील बंधाºयात केवळ २५ दिवसांचेच पाणी शिल्लक असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे़ या नियोजनावर १७ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाºया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़ ...

मराठवाड्याला मिळणार ७ टीएमसी पाणी - Marathi News | Marathwada will get 7 TMC water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्याला मिळणार ७ टीएमसी पाणी

तीन दिवसांत निर्णय; नगरच्या शेतकऱ्यांचा पाणी सोडण्यास विरोध ...

डिंभे धरणाच्या पाण्याचा वाद पेटणार - Marathi News | The issue of dimbhey dam water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिंभे धरणाच्या पाण्याचा वाद पेटणार

भीमाशंकरला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक : २५ गावांतील शेतकरी-सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित ...

गंगापूर धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यात चर्चा - Marathi News | Discussion in Marathwada on Gangapur dam water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यात चर्चा

नाशिक : मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात ३८ टक्केच जलसाठा असल्यामुळे पाणी वाटपाच्या समान न्यायाधिकरणाच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व नगर जिल्ह्यातील मुठा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा होत असलेल्या आग्रहावर सोमवारी औरंगाब ...

मराठवाड्याला मिळणार ७ टीएमसी पाणी - Marathi News | Marathwada will get 7 TMC water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला मिळणार ७ टीएमसी पाणी

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात सोमवारी बैठकीप्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकºयांनी जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे पाण्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. ...

जायकवाडीसाठी यंदाही पाणी सोडणार : महाजन - Marathi News | Jayakwadi to release water for this year: Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायकवाडीसाठी यंदाही पाणी सोडणार : महाजन

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे़ मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय १५ आॅक्टोबरनंतरच्या बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणम ...

वाशिम जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा - Marathi News | 83 percent water stock in total 134 projects in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा

वाशिम : जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा असून, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाºया एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात ९८ टक्के जलसाठा आहे. ...