लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

‘धरण उशाला अन् कोरड घशाला’; सेनगावात धरणाशेजारील गावेच दुष्काळाच्या छायेत - Marathi News | 'There is no use of dam,to nearer land'; The villages near the dam in Sengawa are in drought-prone areas | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘धरण उशाला अन् कोरड घशाला’; सेनगावात धरणाशेजारील गावेच दुष्काळाच्या छायेत

सिद्धेश्वर धरणाजवळील गावांना या धरणाचा सिंचनासाठी काहीही फायदा होत नाही. ...

सावळा गोंधळ..! धरणग्रस्ताला दोनवेळा पुनर्वसनाच्या जमिनीचे वितरण - Marathi News | Distribution of land at twice for rehabilitation of dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावळा गोंधळ..! धरणग्रस्ताला दोनवेळा पुनर्वसनाच्या जमिनीचे वितरण

जिल्हा प्रशासनाने एका धरणग्रस्ताला एकदा नाही तर दोन वेळा पुनर्वसनाची जमीन दिल्याची माहिती समोर आली आहे. ...

जानेवारीपासून शहरवासीयांना मुकणे धरणाचे पाणी - Marathi News |  Damage from damages to city dwellers from January | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानेवारीपासून शहरवासीयांना मुकणे धरणाचे पाणी

शहरातील सिडको आणि पाथर्डीसह अन्य भागाला वरदान ठरू शकणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनीचे काम करण्याच्या कामाला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, त्यामुळे आता १ जानेवारीपासून शहराला अतिरिक्त १३७ दशलक्ष लिटर्सचा पाणीपुरवठा होणार आहे. ...

कळंबा तलावाचे साडे सात कोटींचे सुशोभीकरण ‘अंधारात’ - Marathi News | Kala Mandir lake's beautification of seven crores in 'darkness' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कळंबा तलावाचे साडे सात कोटींचे सुशोभीकरण ‘अंधारात’

१३६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या कळंबा तलावाचे सौंदर्य साडे सात कोटींच्या सुशोभीकरनाच्या कामाने खुलले आहे. परंतु सुशोभीकरनाचे काम करणाºया निविदा धारक कंपनीने तलाव परिसरात पथदिवे न लावल्याने सारे सुशोभीकरणच रात्रीच्या अंधारात गडप झाले आहे. ...

परभणी : चार महिन्यांत ४४ दलघमीची वाढ - Marathi News | Parbhani: In the four months, the increase of 44 Dalhma | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : चार महिन्यांत ४४ दलघमीची वाढ

पाच शहराला पिण्याचे पाणी व हजारो हेक्टरवरील पिकांना सिंचन करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ ४४ दलघमी (११ टक्के) एवढीच पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे परभणी, पूर्णासह ग्रामीण भागातील शेकडो गावांवर आगामी काळात पाणीटंच ...

तरुणांनी थेट खडकवासला धरणातच केला वाढदिवस साजरा - Marathi News | group of youth celebrated birthday in khadakwasla dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणांनी थेट खडकवासला धरणातच केला वाढदिवस साजरा

प्रशासनाकडून वारंवार अावाहन करुनही अनेक उत्साही तरुण खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरत असून रविवारी तरुणांच्या एका गटाने थेट पाण्यातच अापल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला. ...

‘मानार’ मध्ये ४१ टक्केच साठा - Marathi News | 41 percent storage in 'Manar' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘मानार’ मध्ये ४१ टक्केच साठा

मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे. मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुस ...

mutha canal :मुठा कालवाग्रस्तांचे मदतीअभावी ‘रास्ता रोको’ आंदोलन - Marathi News | mutha canal: 'Rasta Roko' movement due to lack of help by pmc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :mutha canal :मुठा कालवाग्रस्तांचे मदतीअभावी ‘रास्ता रोको’ आंदोलन

मुठा कालवा फुटून बाधित झालेल्या अद्याप तातडीने जाहीर करण्यात आलेली मदतही करण्यात नसल्याने संतापून या नागरिकांनी शनिवारी दुपारी रास्तारोको आंदोलन केले.  ...