लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

सातारा : तलावातील अल्पसाठ्याने घशाला कोरड पडणार , नेर तलावात २५ टक्के साठा - Marathi News | 25% storage in Ner lake; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : तलावातील अल्पसाठ्याने घशाला कोरड पडणार , नेर तलावात २५ टक्के साठा

खटाव तालुक्यातील अनेक भागांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. तर तालुक्यातील अनेक गावांसाठी वरदान ठरणाऱ्या नेर तलावात केवळ २५ टक्के साठा उपलब्ध आहे. ...

आतापासूनच टँकरचा आधार ! - Marathi News | Tanker support from now on! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आतापासूनच टँकरचा आधार !

भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. ...

परभणी : खडकपूर्णा काही भरेना - Marathi News | Parbhani: Some flooding | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : खडकपूर्णा काही भरेना

येलदरी धरणाच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण झाल्यापासून येलदरी धरण एकदा पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदा तर केवळ ९ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न तीव्र बनला आहे़ ...

अक्कलकोटजवळील कुरनूर धरणावर दुर्मिळ व परदेशी पक्ष्यांची लगबग  - Marathi News | Rare and foreign birds on the Kurnaur Dam near Akkalkot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटजवळील कुरनूर धरणावर दुर्मिळ व परदेशी पक्ष्यांची लगबग 

चपळगाव : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात  अनेक दिवसांपासून दुर्मिळ पक्ष्यांसह परदेशी पक्ष्यांचे वास्तव्य वाढते आहे. हे धरण पक्ष्यांचे माहेरघर ठरते आहे.अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील कुरनूर धरण परिसरासह चपळगाव, बावकरवाडी, सिंदखेड, कुरनूर ...

धरणात बुडताहेत परप्रांतीय, ८ घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू - Marathi News | Transit in the dam, 12 deaths in 8 incidents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणात बुडताहेत परप्रांतीय, ८ घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू

मुळशी धरण क्षेत्र : सहा महिन्यांत ८ घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू ...

धरण आटल्याने पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Water shortage due to dams | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धरण आटल्याने पाणीटंचाईचे सावट

भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण आटल्याने परिसरातील दहा गावांवर आतापासूनच पाणीटंचाईचे संकट घोघांवत असल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे. ...

प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करा : निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करणार - Marathi News | Distribute land to project affected people : If the decision is not taken, then the agitation will be severe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करा : निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करणार

गेल्या अनेक दिवसांपासून धरणबाधित शेतकऱ्यांचा पुनर्वसन प्रश्न प्रलंबित असून, यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.   ...

मुळशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of a young man sinked in Mulshi dam was found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

दुसऱ्या दिवशी (ता.१ ऑक्टोबर) रोजी सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू केल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विपुल याचा मृतदेह शोधण्यात यश आले. ...