Water reserves in Nagpur division पावसाची टक्केवारी समाधानकारक सांगितली जात असली तरी नागपूर आणि अमरावती विभागातील सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे गतवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी रिकामे असल्याची स्थिती आहे. अमरावती आणि नागपूर विभागात मागील वर्षी २१ जुलै या दिव ...
Rain Dam Sangli : सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 25.14 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2375.138 मि.मी. पाऊस झाला आहे. ...
Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 44.20 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक कणकवली तालुक्यात 58 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 2050.488 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ...
पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सोयाबीन, तूर, कापूस पिकांना पावसाची गरज होती. गेल्या तीन-चार दिवसात थोडा का होईना पाऊस बरसल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प अजून ये ...