लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

Koyna Dam Water Level: कोयनेचे दरवाजे १२ दिवसांनंतर बंद धरणात किती पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water Level: after 12 days of closing the gates of koyna dam How much water is stored in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level: कोयनेचे दरवाजे १२ दिवसांनंतर बंद धरणात किती पाणीसाठा

जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी १२ दिवसांनंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' धरणे 100 टक्के भरली, आजचा पाणीसाठा किती? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage these dam is 100 percent full, how much water storage in maharashtra dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' धरणे 100 टक्के भरली, आजचा पाणीसाठा किती? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : राज्यातील अनेक धरणे शंभर टक्के झाली असून अनेक फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. ...

७९ लाख पुणेकरांची तहान भागवण्यासाठी २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभाग पाण्याचा किती कोटा मंजूर करणार - Marathi News | 21 TMC water to quench the thirst of 79 lakh Pune residents How much water quota will the Water Resources Department approve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७९ लाख पुणेकरांची तहान भागवण्यासाठी २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभाग पाण्याचा किती कोटा मंजूर करणार

पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट जलसंपदा विभागाला सादर करत वाढीव पाण्याची मागणी केली ...

Katepurna Dam : 'काटेपूर्णा'तून ४६.११ घनमीटर पाण्याचा विसर्ग  - Marathi News | Katepurna Dam: 46.11 cubic meters of water released from Katepurna  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Katepurna Dam : 'काटेपूर्णा'तून ४६.११ घनमीटर पाण्याचा विसर्ग 

atepurna Dam : ''काटेपूर्णा'' धरणात पाण्याचा विसर्ग किती झाला ते वाचूया. ...

Jayakwadi Dam : खुशखबरः जायकवाडीत ४० हजार क्युसेकने पाण्याची आवक  - Marathi News | Jayakwadi Dam: Good news: 40 thousand cusecs of water inflow in Jayakwadi  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam : खुशखबरः जायकवाडीत ४० हजार क्युसेकने पाण्याची आवक 

Jayakwadi Dam : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने संभाजीनगर, जालन्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. ...

Ujani Dam Water Level: उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी मोठा विसर्ग, धरण किती टीएमसीवर - Marathi News | Ujani Dam Water Level: Large discharge to stabilize the water level of Ujani Dam, how many TMC of the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी मोठा विसर्ग, धरण किती टीएमसीवर

पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात मोठी घट झाली असून, उजनीतून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही झाल्याने, घट पंढरपूरवरील संकट तूर्तास तरी टळले आहे. ...

Kukadi Project Water: मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पात ६४.८२ टक्के पाणीसाठा - Marathi News | Kukadi Project Water: 64.82 percent water storage in Kukadi Project due to heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukadi Project Water: मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पात ६४.८२ टक्के पाणीसाठा

जून आणि जुलै महिन्याच्या विश्रांतीनंतर कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठवडाभरात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पात सुमारे ६४.८२ टक्के पाणी जमा झाले आहे. ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' धरणे ओव्हरफ्लो, वाचा आज कुठल्या धरणातून किती विसर्ग?  - Marathi News | Latest News Maharashtra dam storage few dam overflow water discharge from bhandardara nilwande mula dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' धरणे ओव्हरफ्लो, वाचा आज कुठल्या धरणातून किती विसर्ग? 

Maharashtra Dam Storage : पावसाने कालपासून काहीशी विश्रांती घेतल्याने अनेक धरणांचा विसर्ग घटविण्यात आला आहे. ...