आरोग्यसेवेच्या धर्तीवर पशुवैद्यकीय सेवाही निशुल्क कराव्या हि मागणी आम्ही खाली नमूद केलेले मुद्दे अधोरेखित करून आपणासमोर मांडत आहोत आपण सर्व बाबींचा गाभिर्वपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा हि आपणास विनंती. ...
राज्यातील सर्व पशुवैद्यकीय रुग्णालयातील सेवा इतर आरोग्य केंद्रे व रुग्णालया प्रमाणे निशुल्क करून सर्व पशुपालकांना दिलासा दिला तर पशुधन आणि प्राणीजन्य उत्पादनासाठी नक्कीच चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही. ...
गोवर्गीय नोंदणीकृत जातीच्या पशुधन संख्येचा कमी होत असलेला कल दर्शवित असुन, ही एक चिंताजनक बाब आहे. या जातींशिवाय, गिर, साहिवाल, थारपारकर यांसारख्या उच्च जनुकीय गुणवत्तेच्या इतर भारतीय गोवर्गीय जातींची पशुधन संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. ...
म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. आज रविवारपासून अंमलबजावणी होणार असून दूध विक्री दराबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ...
हवामान बदल, दुष्काळी परिस्थीती, नापीक जमीन यामुळे शेतकरी जनावरांना पुरेसा हिरवा चारा देऊ शकत नाही. बऱ्याचदा जनावरांना वाळलेला चारा दिला जातो. अशा परिस्थीतीत उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा देण्यासाठी काटे विरहीत निवडुंगाची (कॅक्टस) लागवड हा चांगला पर्याय प ...
म्हैस दूध उत्पादकास फरक बिल नको असल्यास सध्याच्या दूध दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ आणि फरक बिल हवे असल्यास सध्याच्या दरात १ रुपयांनी वाढ देण्यात येऊन अडीच रुपये प्रमाणे फरक बिल ...