मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
दादर स्थानक, मराठी बातम्या FOLLOW Dadar station, Latest Marathi News
भीम ज्योतीचे काम मार्गी लावल्याबद्दल दादर, नायगांव येथील आदर्श विपश्यना केंद्र, कुशल स्रेह मंडळ यांनी आमदार कोळंबकर यांचे आभार मानले़ ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकातील चर्चगेट दिशेकडील दुसरा पादचारी पूल सुरक्षेच्या कारणास्तव १४ मे रोजी रात्रीच्या वेळी बंद केला आहे. ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर आणि वसई रोड स्थानकांतील पादचारी पूल १४ मेपासून बंद करण्यात येणार आहेत. ...
मध्य रेल्वे मार्गावरील दादर ते परळदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास विस्कळीत झाली. ...
एकट्या प्रवास करणाऱ्या महिलेसमोर टिसीचे अश्लील चाळे; धावत्या चेन्नई एक्स्प्रेसमधील घटना ...
कामजीवनाबाबत समुपदेशन करणारे, कामजीवनाबाबतच्या विविध समस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे डॉ. विठ्ठल प्रभू यांचे बुधवारी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. ...
रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम मार्गांना जोडणाऱ्या दादर रेल्वे स्थानकाचा श्वास पुन्हा कोंडू लागला आहे. दादर परिसरासह रेल्वे स्थानकाच्या पादचारी पूलावर पुन्हा फेरीवाले विळखा घालू लागले आहेत़ त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले ...
लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 11 तासाच्या मेगाब्लॉक मुळे प्रवाशाचे हाल होत आहेत. ...