लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दादर स्थानक

दादर स्थानक

Dadar station, Latest Marathi News

दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये पुन्हा बदल, फलाट क्रमांक ९ ए लोकलसाठीच! - Marathi News | Another change in platform numbers of Dadar station platform no. 9A for local only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये पुन्हा बदल, फलाट क्रमांक ९ ए लोकलसाठीच!

मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या क्रमांकांत पुन्हा बदल करण्यात आले आहेत. ...

Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल - Marathi News | Central Railway imposed temporary restrictions on the sale of platform tickets at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Dadar station Lokmanya Tilak Terminus Thane Kalyan Pun and Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल

मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे गर्दी होऊन चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दिवाळी आणि छट पूजेमुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...

फास्ट लोकल पकडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दादर स्थानकावरील प्रवाशांना मिळणार मोठा फायदा - Marathi News | 20 fast local departing from CSMT will run from Dadar station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फास्ट लोकल पकडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दादर स्थानकावरील प्रवाशांना मिळणार मोठा फायदा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ...

बॅगेत मित्राचा मृतदेह, दादरहून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न अन्...; हत्याप्रकरणात दुबई कनेक्शन समोर - Marathi News | Mumbai Police has arrested two people who were carrying dead bodies in bags at Dadar station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॅगेत मित्राचा मृतदेह, दादरहून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न अन्...; हत्याप्रकरणात दुबई कनेक्शन समोर

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर सोमवारी बॅगेत मृतदेह घेऊन जाणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...

लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेचा मोठा दिलासा; ऑगस्टपासून लागू होणार नवं वेळापत्रक - Marathi News | Mumbai Central Railway New Schedule From 1st August | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेचा मोठा दिलासा; ऑगस्टपासून लागू होणार नवं वेळापत्रक

Mumbai Local Train Time Table : मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे आता ऑगस्टमध्ये त्यांच्या मुख्य मार्गासाठी अद्ययावत वेळापत्रक सुरु करणार आहे. ...

दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा; काँग्रेस नेत्याची मागणी  - Marathi News | Rename Dadar Railway Station to Chaityabhoomi; Congress leader Dr. Nitin Raut's demand  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा; काँग्रेस नेत्याची मागणी 

राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचं नाव चैत्यभूमी करावं, अशी आग्रही मागणी डॉ. नितीन राऊत यांनी केली. ...

महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग; आयुक्तांनी अचानक भेट देत केली पाहणी - Marathi News | in mumbai speed up the municipal corporation feriwala hatao campaign commissioner bhushan gagrani surprise visit and made an inspection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग; आयुक्तांनी अचानक भेट देत केली पाहणी

न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग आला आहे. ...

भर रस्त्यात किशोरी अंबियेंनी धरले सतीश पुळेकरांचे पाय; पाहा नेमकं काय झालं? - Marathi News | Kishori Ambiye was selling vegetables on the street while veteran actor satish pulekar suprise meet her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर रस्त्यात किशोरी अंबियेंनी धरले सतीश पुळेकरांचे पाय; पाहा नेमकं काय झालं?

किशोरी अंबिये यांनी दादरच्या रस्त्यावर भाजी विकत असतानाच ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांची सरप्राईज एन्ट्री झाली. पुढे काय घडलं बघा (kishori ambiye) ...