lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी. वाय. पाटील विद्यापीठ

डी. वाय. पाटील विद्यापीठ

D y patil university, Latest Marathi News

corona virus -डी. वाय. पाटील रुग्णालयामुळे वाचले प्राण - Marathi News | D. Y. Life saved due to Patil Hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus -डी. वाय. पाटील रुग्णालयामुळे वाचले प्राण

डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष संजय पाटील यांना व्हॉटस्‌ॲपवर नुसता मेसेज करताच त्यांनी कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तातडीने बेड उपलब्ध करून दिला. वेळेत उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले. ...

डी. वाय पाटील विद्यापीठाकडून रामदास आठवलेंना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान - Marathi News | Ramdas Athvale an honorary doctorate degree from D Y Patil University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डी. वाय पाटील विद्यापीठाकडून रामदास आठवलेंना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते. ...

डी. वाय. पाटील रुग्णालयात अतुल्य अमृत दूधपेढी - Marathi News | D. Y Atul Amrit milk bank in the hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डी. वाय. पाटील रुग्णालयात अतुल्य अमृत दूधपेढी

नवी मुंबई : नवजात मातेचे दूध बालकांना आवश्यक असते; परंतु अनेक कारणांमुळे बाळाला मातेचे दूध मिळत नाही. नवजात बालकांना ... ...

कोल्हापूर : बाळूमामांचा प्रत्यक्ष सहवास लाभला : डी. वाय. पाटील - Marathi News | Kolhapur: Benefits of Balamam directly: D. Y Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बाळूमामांचा प्रत्यक्ष सहवास लाभला : डी. वाय. पाटील

आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा यांचा दोन तास प्रत्यक्ष सहवास लाभल्याच्या आठवणी बिहारचे माजी राज्यपाल पद्यश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी सांगितल्या. ...

डॉ. डी. वाय. पाटील 'स्लिम-ट्रिम' झाले कसे ? 83 वर्षीय तरुण 'दादांची किमया'    - Marathi News | Dr. D. Y How did Patil become 'slim-trim'? 83-year-old young man, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. डी. वाय. पाटील 'स्लिम-ट्रिम' झाले कसे ? 83 वर्षीय तरुण 'दादांची किमया'   

लहानपासूनच कोल्हापूरच्या तांबड्या मातीत अनेक फड गाजविणाऱ्या या पठ्ठ्याचे तसे मेहनतीने कमविलेलेच शरीर ! आपणास मात्र गेली अनेक वर्षे गुटगुटीत ...

कोल्हापूर : शाहीर राजू राऊत राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी "डि.लिट्."ने सन्मानित ! - Marathi News | Kolhapur: Shahir Raju Raut Rajshahi Shahu's death anniversary "D.Litt." Is honored! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शाहीर राजू राऊत राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी "डि.लिट्."ने सन्मानित !

बहूरंगी व बहूढंगी कलाकार शाहीर राजू राऊत याना राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीने "डि.लिट्."ने सन्मानित केले. ...

कोल्हापूर : देशातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये ‘डी. वाय. पाटील विद्यापीठा’चा समावेश - Marathi News | Kolhapur: In the first hundred institutions in the country, Y Contains 'Patil University' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : देशातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये ‘डी. वाय. पाटील विद्यापीठा’चा समावेश

संशोधन, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, सामाजिक बांधीलकीची जपणूक, आदींच्या जोरावर डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे. ...

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील यांना सा. रे. पाटील समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | Kolhapur: Dr. D. Y Patil Ray. Announces Patil Samaj Bhushan Jeevan Gaurav Award | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील यांना सा. रे. पाटील समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर

यंदाचा डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार बिहार त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना जाहीर झाला आहे. ...