लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर, मराठी बातम्या

Cylinder, Latest Marathi News

LPG Price Hike: दिवाळीआधी LPG महागाईचा बॉम्ब टाकणार; कंपन्यांना सिलिंडरमागे 100 रुपयांचा तोटा   - Marathi News | LPG price may be hiked next week before Diwali; Gas company's reach loss 100 rs per cylinder | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीआधी LPG महागाईचा बॉम्ब टाकणार; कंपन्यांना सिलिंडरमागे 100 रुपयांचा तोटा

LPG Rate Hike: एलपीजी गॅसच्या किंमतीचा दर 15 दिवसांनी आढावा घेतला जातो. यामुळे दिवाळीआधी येत्या 1 नोव्हेंबरला नवे दर जाहीर होतील. जर सरकारने दर वाढीसाठी परवानगी दिली तर गॅस सिलिंडरच्या दरात ही सलग पाचवी वाढ असणार आहे. ...

"लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलिंडरचे वाढवले भाव"; मोदी सरकारला सणसणीत टोला - Marathi News | Yashomati Thakur slams Modi Government Over inflation and fuel price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलिंडरचे वाढवले भाव"

Yashomati Thakur slams Modi Government : महागाईवरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला आहे. ...

फक्त Aadhaar Card द्वारे मिळवा LPG कनेक्शन; अनुदान सुद्धा मिळेल - Marathi News | New Gas Connection Just Show Your Aadhaar Card And Get LPG Connection Instantly With Subsidy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त Aadhaar Card द्वारे मिळवा LPG कनेक्शन; अनुदान सुद्धा मिळेल

New Gas Connection : इंडेनच्या माहितीनुसार, आता कोणताही ग्राहक फक्त त्याचे आधार कार्ड दाखवून त्वरित एलपीजी कनेक्शन (LPG connection) मिळवू शकतो. ...

LPG cylinder : एलपीजी सिलिंडरच्या सबसिडीबाबत मोदी सरकारची नवी योजना? जाणून घ्या, आता कोणाच्या खात्यात पैसे येणार? - Marathi News | LPG Gas Cylinder Subsidy Consumer Ready To Pay 1000 Rupees Per Cylinder Govt Make New Plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलपीजी सिलिंडरच्या सबसिडीबाबत मोदी सरकारची नवी योजना?

LPG Gas Cylinder Subsidy : विना सबसिडी सिलिंडरचा पहिला पुरवठा करणे आणि दुसरा म्हणजे, काही ग्राहकांना अनुदानाचा लाभ दिला पाहिजे, असे मीडिया रिपोर्टनुसार समजते. ...

धक्कादायक! चहा करीत असताना गॕस सिलिंडरचा स्फोट; कुटुंबीय थोडक्यात बचावले  - Marathi News | Explosion of gas cylinder while making tea in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! चहा करीत असताना गॕस सिलिंडरचा स्फोट; कुटुंबीय थोडक्यात बचावले 

Explosion of Gas Cylinder : ग्रामस्थांनी आग नियंत्रणात आणून या कुटूंबाला धीर दिला. ...

घरगुती गॅसचा स्फोट होऊन कबनुरमध्ये अंगणवाडी सेविका गंभीर - Marathi News | Anganwadi worker critical in Kabanur due to domestic gas cylinder blast | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घरगुती गॅसचा स्फोट होऊन कबनुरमध्ये अंगणवाडी सेविका गंभीर

स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घराचे सर्व पत्रे फुटुले आहेत. ...

खुशखबर! नवरात्रीत Paytm वरून गॅस बुकिंग केल्यास मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या ऑफर... - Marathi News | paytm navratri gold offer book gas cylinder via paytm wallet and get 10k of gold check process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! नवरात्रीत Paytm वरून गॅस बुकिंग केल्यास मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या ऑफर...

Paytm launches Navratri Gold Offer: 7 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दररोज 5  युजर्संना पेटीएम अॅपवरून सिलिंडर बुक केल्यास 10,001 रुपयांचे सोने जिंकण्याची संधी मिळेल. ...

इंधन आणि गॅस दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं; गॅसचे नवे दर ९२५ रुपये - Marathi News | Rising fuel and gas prices, New gas price is Rs 925 and Petrol 108 rs per litter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन आणि गॅस दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं; गॅसचे नवे दर ९२५ रुपये

Gas Cylinder and Petrol Diesel Price Hike: आजच्या दरावाढीनंतर मुंबईमध्ये  १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ९२६ रुपये झाली आहे. जुलै महिन्यापासून गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये ९० रुपयांची वाढ झाली आहे ...