महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या द्वितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) दिमाखात उद्घाटन झाले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत दिला जाणारा जगन्नाथ राठी पुरस्कार तालुक्यातील उंबरठाण महाविद्यालयास मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. ...
कृष्ण भगवानला भक्त पुंडलिकासाठी पंढरपुरात यावे लागले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे अनेकवेळा देवदेवतांनी अवतार घेतला आहे. परमेश्वर आपल्यालाही भेटेल, पण त्यासाठी आपणही आई-वडिलांची पुंडलिकासारखी सेवा केली पाहिजे, असा हितोपदेश युवा कीर्तनकार योगे ...
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने येवल्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला ऐतिहासिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी उत्सव समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी सुभाष पहिलवान पाटोळे होते. ...
लोकशिक्षण माध्यमिक मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ...
म. गांधी विद्यामंदिर संचलित मसगा महाविद्यालयात आयोजित लोकनेते व्यंकटराव हिरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेत राज्यभरातील सुमारे १७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ...
नर्मदा नदीचे दर्शन झाल्यास एकप्रकारचे बळ प्राप्त होते. नर्मदेच्या तीरावर साधना केल्याने सत्संग प्राप्त होऊन मन व चित्त शांत होते. असे शुद्ध आणि शांत मन आनंदाचे कारण ठरून संत तुकाराम महाराज यांच्या ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संदेशाप्रम ...