भावार्थदीपिका लिहिल्यानंतर ज्ञानदेवांना भगवंतांच्या कृपेची अनुभूती झाली़. इतके मोठे कार्य भगवंतांच्या आशीवार्दाशिवाय अशक्य आहे. भगवंताने ते कार्य माझ्याकडून करवून घेतले़ आता आणखी काय राहिले़़़ भगवंत कृपेची एवढी मोठी अनुभूती झाल्यानंतर आता समाधिस्त व् ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे बुद्ध महेत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम्सह बुद्ध कला व संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा नागपूरकरांना दीक्षाभूमीवर होणार आहे. नागपूर बुद्धिस्ट सेंटर, डॉ. बाबासाहेब आं ...
आपल्या व्यक्तीगत नातेसंबंधात असणार्या सगळयांना कौतुकाची भुक असते. त्याकडे विशेष लक्ष द्या. ही भूक भागवताना असत्याचा आधार घेऊ नका म्हणजेच खोटी स्तुती करू नका. ...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नगरीत उद्या (गुरूवार) पासून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ होत आहे. देशविदेशातील विविधदर्जेदार कलाकृतींचा ‘पडदा’ रसिकांसाठी उघडला जाणार आहे. ...
सदोष ध्वनीयंत्रणा, चुकलेली रचना, ग्रीन रुम्सची दूरवस्था आणि अन्य अनेक गोष्टींमुळे सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहांवर नाट्यप्रयोगांनी धरलेला रुसवा आता काही रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने दूर झाला आहे. खुर्च्यांच्या डागडुजीपासून ध ...
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेत सोमवारी झालेल्या लावणी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आ़ प्रताप पाटील चिखलीकर आणि आ़ अब्दुल सत्तार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती़ ...
विविध माध्यमातून मतमतांतरे व्यक्त होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्कटदाबीचा थेट सामना करण्यासाठी मानवी हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. ...