तबलावादनातील ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी वादन प्रकारांनी रंगलेल्या ‘तबला चिल्ला’चा ओंकार गुलवडी यांच्या वादनाने समारोप झाला. तत्पूर्वी तबला चिल्लाच्या सकाळच्या सत्रात बापूसाहेब पटवर्धन यांनी उस्ताद अहमदजाँ थिरकवाँ यांच्या पा ...
अकोला: अकोल्याची कन्या सध्या औरंगाबाद येथील शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयात संगीत विभागाच्या विभाग प्रमुख असलेल्या वैशाली देशमुख यांनी ग्वाल्हेर येथील तानसेन संगीत समारोहात हजेरी लावली. ...
शेक्सपियरच्या साहित्यातून आपल्या आसपासच्या सर्वसामान्य, बुद्धिवंत, षडयंत्र करणारे, कटकारस्थान करणारे, पश्चात्ताप करणारे आणि प्रेम, दयामाया दाखविणाऱ्या माणसांचे स्वभाव आणि मानसिकतेचे चित्र प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे शेक्सपियरच्या साहित्यातील पात् ...
ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी विविध तबलावादन प्रकारांसोबतच पंधरा मात्रांचा पंचम सवारी, एकल तबलावादन, तसेच पारंपरिक गत, चक्रधार या रचनांच्या सादरीकरणांनी तबला चिल्लाच्या दुसऱ्या दिवसांत रंगत भरली. ...
वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मूल्ये आणि विवेकी विचाराच्या प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून आमीर शेख हा पंचवीशीतील उत्साही तरुण काम करीत आहे. आपल्या पुस्तकांच्या आणि चित्रपटांच्या वेडातून त्याने अक्षरमित्र नावाची एक चळवळ सुरू केली. ...
कोणत्याही कला क्षेत्रातील कलाकार कष्टांसोबतच रसिकांचे प्रेम महत्त्वाचे आहे, कलाकाराने कितीही परिश्रम घेऊन स्वत:ला तयार केले तरी जोपर्यंत रसिकांची दाद कलाकृतीला मिळत नाही तोपर्यंत कलाकृती यशस्वी होत नाही. याच विचारानुसार कलेच्या प्रवासात आपल्याला घडवि ...