अकोला : माणुस जे वाचतो, तेच लिहितो. वाचलेले कधीच विसरत नसल्याने माणसाच्या जीवनात वाचनाचे वेगळेच महत्त्व आहे. म्हणूनच देवालयाइतकीच ग्रंथालयांचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. ...
जानेवारी २०१८ मध्ये रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आणि संगीताची आवड असणाऱ्या प्रत्येक कलाकारांना मग गायक , वादक किंवा नृत्य सादर करून आपली कला व्यक्त करणारा प्रत्येक कलाकार, सर्वांना संगीताचं एक खुलं व्यासपीठ मिळवून देण्याऱ्या संगीत कट्ट्याला कलाकारा ...
गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेले महापालिकेचे पुष्पप्रदर्शन पुढील महिन्यात दि. २२ ते २४ फेबु्रवारी दरम्यान होणार आहे. शासनाच्या नियमानुसार नागरिकांमध्ये निसर्गाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी वर्षातून एकदा पुष्प प्रदर्शन घेणे बंधनकारक आहे. ...
पालकांनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुंबई स्वप्ननगरी, पुणे विद्यानगरी, तर कलाकारांसाठी नाशिक मायाळू प्रेमळनगरी आहे, असे प्रतिपादन सिनेनाट्य अभिनेत्री इला भाटे यांनी केले. पुरोहित एकांकिका स्पर्धेत इगतपुरी महात्मा गांध ...
लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा बाल नाटय स्पर्धांची खऱ्या अर्थाने गरज आहे. या स्पर्धेत बाल मित्रांनी मोठया संख्येने सहभागी होऊन कलेचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापौर सरिता मोरे यांनी शुक्रवारी येथे केले . केशवराव भोसले नाट्यगृहात शासनाच्य ...
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ऑरेंज सिटी क्रॉफ मेळावा आणि लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन ४ ते १३ जानेवारीदरम्यान सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात करण्यात येणार आहे. महोत्सव दुपारी २ ते रात्री ९.३० पर्यंत सुरू राही ...