रंगोत्सवाच्या (रंगपंचमी) निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचवटीतील शनिचौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडीत येत्या सोमवारी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, धुळवडीनंतर शनिवारपासून रहाड खुली करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ...
मायको एम्प्लॉईज फोरमच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मानव सेवा केंद्र, सिडको येथे झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ...
कोल्हापूरच्या संचालकांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चुकीच्या कारभारावरून सोमवारी सभासदांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व खजानिस संजय ठुबे यांचा निषेध केला. कोल्हापुरातील मुख्य कार्यालयासाठी जागा घेणे ...
प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्यासाठी व्यापक माध्यम म्हणून उदयास आलेल्या सोशल मीडियाने मुद्रित व वृत्तवाहिन्यांसारख्या माध्यमांची अमूक एका व्यक्तीला विचारवंत ठरविण्याची मक्तेदारी मोडीत काढली आहे. ही वास्तविकता असली तरी सोशल मीडियातून मत व्यक्त करणाऱ्या ...