लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार यंदाचा दहीहंडी उत्सव - Marathi News |  This year's Dahihandi festival will be colored by cultural events | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार यंदाचा दहीहंडी उत्सव

जळगाव : विविध मंडळांकडून शनिवारी गोपाळकालानिमित्त दहीहंडी उत्सवांचे आयोजन केले आहे़ त्यासाठी मंडळे सज्ज झाली असून सांस्कृतिक कार्यक्रम, मिमिक्री ... ...

वक्तृत्व स्पर्धेत पीयूष लिंगायत प्रथम - Marathi News | Piyush Lingayat was the first in the lecture competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वक्तृत्व स्पर्धेत पीयूष लिंगायत प्रथम

तालुकास्तरीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा युवा जागर महाराष्ट्र वर बोलू काही कनिष्ठ महाविद्यालयीन गट या स्पर्धा गुरुवारी घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पीयूष लिंगायत, द्वितीय क्रमांक महेश महाले व तृतीय क्रमांक अक्षय देशमाने यांनी यश प्राप् ...

छलिया छेडे बासुरीया ! - Marathi News |  Cheat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छलिया छेडे बासुरीया !

कीर्ती कलामंदिर या कथक नृत्य संस्थेतर्फे आयोजित पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सवाच्या पहिल्या पुष्पात नृत्यांगना स्वरा साठे हिने छलिया छेडे बासुरीया या ठुमरीवर अफलातून नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. तीन दिवस रंगणाऱ्या या कार्यक्र मात यंदा बालमहोत ...

नूतनीकरण झाले, वाद कायम! - Marathi News |  Renewed, controversy persists! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नूतनीकरण झाले, वाद कायम!

शहरातील सांस्कृतिक वास्तु मानल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे रूपडे अखेरीस पालटले आणि नूतनीकरण झालेल्या कलामंदिराच्या माध्यमातून कलावंत तसेच सर्वांनाच सुविधा मिळणार, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या आणि वाद कायम असून, त्यामुळे ह ...

श्रावण गीतातील मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध - Marathi News |  The audience enchanted at the concert of the Shravan song | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रावण गीतातील मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध

‘श्रावणात सप्तसूर’ या अविस्मरणीय मराठी गीतांच्या सप्तसूर मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा हॉलमध्ये बालाजी म्युझिकल इव्हेंट आयोजित या मैफलीची सुरुवात गुपचूप गुपचूप या चित्रपटातील ‘पाहिले न मी तुला’ या गीतान ...

खुनांच्या तपासापेक्षा गुंतागुंत वाढविण्यात यंत्रणेला रस : गांधी - Marathi News | Mechanism interested in complicating murder investigations: Gandhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खुनांच्या तपासापेक्षा गुंतागुंत वाढविण्यात यंत्रणेला रस : गांधी

महात्मा गांधींच्या खुनापासून नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश या सर्वांच्या खुनामध्ये एकाच यंत्रणेचा हात असल्याने खुनी सापडला तरी त्यांचा म्होरक्या सापडत नाही. या सर्व खुनांचा तपास करण्यापेक्षा त्यात गुंतागुंत वाढवण्यातच पोलीस आणि प्रशासनाला अधिक रस असल ...

विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनवा: अपूर्वा जाखडी - Marathi News | Make Students Experimental: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनवा: अपूर्वा जाखडी

अवकाशक्षेत्रात भारताकडून देदीप्यमान कामगिरी होत असतानाच या क्षेत्रात करिअर करण्याची विद्यार्थ्यांना मोठी संधी असून, पालकांनी विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने अनुकूल स्थिती निर्माण करून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखड ...

नाट्योत्सव स्पर्धेत ‘वैनतेय’ प्रथम - Marathi News | Vantaye first in the drama festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाट्योत्सव स्पर्धेत ‘वैनतेय’ प्रथम

निफाड तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत वैनतेय विद्यालयाने प्रथम क्र मांक पटकावला. वैनतेय विद्यालयात तालुका विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ...