लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

पुणे महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन व्हावी; सांस्कृतिक क्षेत्रातून रंगकर्मींची मागणी - Marathi News | An independent cultural committee should be established in Pune Municipal Corporation; Demand from artists from the cultural sector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन व्हावी; सांस्कृतिक क्षेत्रातून रंगकर्मींची मागणी

शहरातील नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रे, संगीत-नृत्य परंपरा, उत्सव-कार्यक्रम आणि कलाकारांचे प्रश्न यांचा योग्य विचार आणि संवर्धन करण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती असणे अत्यावश्यक आहे ...

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार ‘गणेशोत्सव’, पाहा महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक  - Marathi News | 'Ganeshotsav' to be seen on the road to duty on Republic Day, see the first glimpse of Maharashtra's Chitrarath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार ‘गणेशोत्सव’, पाहा महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक 

Republic Day Parade 2026 Maharashtra Tableau: यावेळच्या प्रजासत्ताक दिनामध्ये दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राचाही चित्ररथ दिसणार असून, या चित्ररथामधून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा देखावा पाहता येणार आहे. ...

साडीत उंदीर काय जातो, डास काय चावतात; बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरावस्थेवरून अभिनेत्री अमृता देशमुख संतप्त - Marathi News | Why do rats crawl in sarees, why do mosquitoes bite? Actress Amrita Deshmukh is angry about the remoteness of Balgandharva Rangmandir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडीत उंदीर काय जातो, डास काय चावतात; बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरावस्थेवरून अभिनेत्री अमृता देशमुख संतप्त

प्रयोगाच्या १० मिनिटे आम्ही व्यवस्थापकांना सांगणार मग त्यांचे कर्मचारी तेवढ्यापुरते साफसफाई करून जाणार, कायमस्वरूपी हा प्रश्न कधी सुटणार? देशमुख यांचा सवाल ...

'अरे आव्वाज कुणाचा' च्या जयघोषात स.प महाविद्यालयाने पुरुषोत्तम महाकरंडकावर नाव कोरले - Marathi News | SP College wins the Purushottam Maha karandak inter college competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अरे आव्वाज कुणाचा' च्या जयघोषात स.प महाविद्यालयाने पुरुषोत्तम महाकरंडकावर नाव कोरले

सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा कुमार जोशी करंडक रत्नागिरी येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजीने सादर केलेल्या ‘ठोंग्या’ या एकांकिकेला मिळाला ...

सवाई गंधर्व महोत्सवासाठी ‘पीएमपी’कडून रात्री बससेवा; जादा तिकीट दर आकारला जाणार - Marathi News | PMP to provide night bus service for Sawai Gandharva Festival Additional ticket fare will be charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवाई गंधर्व महोत्सवासाठी ‘पीएमपी’कडून रात्री बससेवा; जादा तिकीट दर आकारला जाणार

१० ते १२ आणि १४ डिसेबरला रात्री साडेदहा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटतील. तर, १३ डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटणार आहेत ...

पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचा ऐतिहासिक निर्णय; मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती होणार - Marathi News | Historic decision of the village deity Shri Kasba Ganapati temple in Pune The vermilion shield on the idol will be repaired | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचा ऐतिहासिक निर्णय; मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती होणार

गेल्या काही दिवसांपासून पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर कवच गळून पडत असल्याचे निदर्शनास आले होते ...

मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या मनिका विश्वकर्माचा सुवर्ण पोशाख, अप्रतिम फोटो - भारतीय परंपरांचा सन्मान - Marathi News | India's Manika Vishwakarma's golden outfit at Miss Universe pageant, amazing photos - Honoring Indian traditions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या मनिका विश्वकर्माचा सुवर्ण पोशाख, अप्रतिम फोटो - भारतीय परंपरांचा सन्मान

India's Manika Vishwakarma's golden outfit at Miss Universe pageant, amazing photos - Honoring Indian traditions : भारतीय परंपरेचा हा पेहराव लोकांना फारच भावला. पाहा मनिकाचा मस्त लूक. ...

हॉट दागिना, प्रियांका चोप्राने घातला आणि जगभर सुरू झाली भारतीय कंबरपट्ट्याची चर्चा - Marathi News | Hot jewelry, Priyanka Chopra wore it and the discussion of Indian waist belt started all over the world | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉट दागिना, प्रियांका चोप्राने घातला आणि जगभर सुरू झाली भारतीय कंबरपट्ट्याची चर्चा

Hot jewelry, Priyanka Chopra wore it and the discussion of Indian waist belt started all over the world : प्रियांकाने घातलेल्या कंबरपट्ट्याची चर्चा सगळीकडेच. पाहा सुंदर भारतीय दागिना. ...