लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi, मराठी बातम्या

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
Karapa Disease On Banana : केळीवर करपा रोगाचा अटॅक; या करा उपाययोजना वाचा सविस्तर - Marathi News | Karapa Disease On Banana: Attack of Karapa disease on banana; Read the measures in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीवर करपा रोगाचा अटॅक; या करा उपाययोजना वाचा सविस्तर

Karapa Disease On Banana : सध्या केळी पिकावर बुरशीजन्य करपा रोगाचा अटॅक झालेला आहे. त्यामुळे पानावर पिवळ्या रंगाचे ठिपके पडले आहेत. या बुरशीजन्य रोगामुळे पाने सुकतात व केळीची प्रतवारी खराब होते. त्यावर करावयाच्या उपाययोजना वाचा सविस्तर ...

Crop Management : यंदा टरबूज, खरबूज लागवड करायची आहे ? मग 'हे' तंत्र वापरा आणि उत्पादन वाढवा - Marathi News | Crop Management: Want to plant watermelon and melon this year? Then use 'this' technique and increase production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : यंदा टरबूज, खरबूज लागवड करायची आहे ? मग 'हे' तंत्र वापरा आणि उत्पादन वाढवा

Watermelon & Muskmelon Crop Management : उन्हाळ्यात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर टरबूज आणि खरबूज पिकांची शेती करतात. मात्र अनेकदा अपुऱ्या व्यवस्थापनेमुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. परिणामी उत्पादनावर केलेला खर्च ही निघत नाही. याच अनुषंगाने आज आपण जा ...

Agro Advisory : रेशीम शेतीसह पिकांना विद्यापीठाने काय दिला सल्ला ते वाचा सविस्तर - Marathi News | Agro Advisory: Read in detail what advice the university gave for crops including sericulture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीसह पिकांना विद्यापीठाने काय दिला सल्ला ते वाचा सविस्तर

Agro Advisory : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीने कृषी सल्ला दिला आहे. तो वाचा सविस्तर ...

Orange Planting Techniques : संत्र्याच्या गोडव्यातून आर्थिक उन्नतीचा 'हा' आहे मंत्र वाचा सविस्तर - Marathi News | Orange Planting Techniques: This is the mantra for economic growth through the sweetness of oranges. Read in detail. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्र्याच्या गोडव्यातून आर्थिक उन्नतीचा 'हा' आहे मंत्र वाचा सविस्तर

Orange Planting Techniques : शेतकऱ्यांनी आपल्याला मालाची थेट विक्री करुन चांगले उत्पन्न कसे मिळवता येते या विषयी कृषिभूषण भीमराव कडू यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला. वाचा सविस्तर ...

Agro Advisory : बदलत्या हवामानात रब्बी पिकांसाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | Agro Advisory: Read detailed agricultural advisory for Rabi crops in changing climate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलत्या हवामानात रब्बी पिकांसाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर

Agro Advisory : मराठवाड्यात येत्या पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून आज १५ व उद्या १६ जानेवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पिकांची कशी काळजी घ्यावी याविषयी वाचा सविस्तर ...

पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतांना 'अशी' घ्या काळजी; अबाधित आरोग्यासह टळेल आर्थिक हानी - Marathi News | Take these precautions while spraying pesticides on crops; financial loss will be avoided along with intact health | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतांना 'अशी' घ्या काळजी; अबाधित आरोग्यासह टळेल आर्थिक हानी

फवारणी करता वेळेस विषबाधा झाल्याने रुग्णालयामध्ये भरती व्हावे लागते. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत कीटकनाशके वापरताना शेतकऱ्यांनी सर्वसाधारणपणे कोणती काळजी घ्यायची आहे. ...

शेतकऱ्यांच्या घामावर 'पीजीआर' कंपन्यांची कोटींची उलाढाल; शंभर रुपये उत्पादन खर्चाचे औषध हजार रुपयांना - Marathi News | 'PGR' companies earn crores on farmers' sweat; Medicine with production cost of Rs 100 costs Rs 1000 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या घामावर 'पीजीआर' कंपन्यांची कोटींची उलाढाल; शंभर रुपये उत्पादन खर्चाचे औषध हजार रुपयांन

Fertilizer Company : शेतकऱ्यांच्या अडचणीचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पीक संजीवक औषधांच्या कंपन्या म्हणजेच पीजीआर कंपन्यांनी सर्वत्र जाळे पसरविले. या धंद्यात मिळणारा पैसा पाहून बघता बघता हे जाळे वाड्या-वस्त्यांपर्यंत विस्तारले गेले. ...

Agro Advisory : बदलत्या हवामानात असे करा पिकांचे नियोजन - Marathi News | Agro Advisory: Plan your crops like this in changing weather conditions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सल्ला

Agro advisory : बदलत्या हवामानात पिकांची काळजी कशी घ्यावी याविषयीचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी दिला आहे. वाचा सविस्तर ...