तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तत्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. ...
खरीप हंगामातील पीक विमा अद्यापही पावणे पाच लाख शेतक-यांना मिळालेला नाही. याची माहिती विचारण्यास विमा कंपनीकडे गेल्यावर शाखाधिकारी व विमा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. ...
नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पीकांची नुकसानभरपाई देण्यासाठी दरवर्षी काढल्या जाणाऱ्या पीक विम्याच्या हप्त्यात यावर्षी वाढ करण्यात आली आहे. त्यात धानाच्या पिकासाठी गेल्यावर्षीपेक्षा हेक्टरी ७८ रुपये, सोयाबीनसाठी १८ रुपये तर कापसाच्या पिकासाठी सर्वाधिक ४ ...
पीक विम्याच्या संदर्भातील तक्रारी वाढल्या असून, पीक ज्या पद्धतीने उतरविले जाते, त्यावर आक्षेप घेण्यात येत आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेसाठी उंबरठा उत्पादन काढताना जोखीमस्तरावर आणि परतावा याचे सूत्र बदलण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. व ...
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या महसूल मंडळातील शेतकरी आणि अधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली आणि यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली. ...