लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

जळगावला आॅनलाईन शॉपिंग करीत तरूणाला गंडा - Marathi News | Jalgaon online shopping makes the youth happy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावला आॅनलाईन शॉपिंग करीत तरूणाला गंडा

२६ वेळा व्यवहार ...

सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भपात केल्याप्रकरणी गुंड दत्ता जाधववर गुन्हा - Marathi News | Satara: Crime against Gund Datta Jadhav for abortion, abuse of minor girl | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भपात केल्याप्रकरणी गुंड दत्ता जाधववर गुन्हा

प्रतापसिंहनगरमधील कुख्यात गुंड दत्ता जाधव याच्यावर एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पुणे येथील लॉजवर तीन वेळा अत्याचार केला. तसेच तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गारगोटी दगडाची चोरटी वाहतूक; दोघे गजाआड - Marathi News | Pirate traffic of silica stone; 2 arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गारगोटी दगडाची चोरटी वाहतूक; दोघे गजाआड

मौल्यवान गारगोटीच्या दगडाचे अवैध उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना विशेष कृती दलाने ताब्यात घेतले आहे. भोकरदन -सिल्लोड मार्गावर ही कारवाई करण्यात आली. ...

विवाहितेला माहेरी घेण्यास गेलेल्या मंडळींना मारहाण - Marathi News |  Married to a married man who went to take a wife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेला माहेरी घेण्यास गेलेल्या मंडळींना मारहाण

लग्नात वाद-विवाद झाल्यानंतर विवाहितेला माहेरी पहिल्या मुळासाठी घेण्यास गेलेल्या सासू, नणंद व दिराला मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी माहेरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कल्याण-डोंबिवलीत ५३१ कोटींचा घोटाळा?, लाचलुचपत खात्याकडे तक्रार - Marathi News | Rs 531 crore fraud in Kalyan-Dombivli; Complaint against Brihanmumbai Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत ५३१ कोटींचा घोटाळा?, लाचलुचपत खात्याकडे तक्रार

कर बुडवून ५३५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात उघड केली. ...

ओरिसातून ठाण्यात गांजाची तस्करी: तिघींकडून ५० किलो गांजा जप्त - Marathi News | Smuggling of ganja from Thane to Orisa: 50 kg of ganja seized by three ladies in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओरिसातून ठाण्यात गांजाची तस्करी: तिघींकडून ५० किलो गांजा जप्त

ओरिसातून ठाणे आणि कल्याण परिसरात रेल्वेने गांजाची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून साडे सात लाखांचा गांजा हस्तगत केला. ...

धनकवडीत युवकाचे अपहरण करुन मारहाण - Marathi News | kidnapping and Hitting a youth in Dhankawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीत युवकाचे अपहरण करुन मारहाण

व्याजाने दिलेल्या पैशांच्या वादातून युवकाचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. ...

लोणी काळभोर येथे चोरट्यांकडून सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास  - Marathi News | three lakhs gold and money theft in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर येथे चोरट्यांकडून सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास 

अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...