लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

धुळे येथे माजी कृषी अधिष्ठात्यांच्या घरात चोरी  - Marathi News | Theft in the house of former agricultural dignitaries at Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे येथे माजी कृषी अधिष्ठात्यांच्या घरात चोरी 

हवालदार असलेल्या भावाची फिर्याद : धुळे येथील भोई सोसायटीतील घटना  ...

रत्नागिरीत पाकीटमाराची धुलाई, आरोपीला अटक : २०,६०० रुपये हातोहात केले लंपास - Marathi News | Washing the pakitamarm in Ratnagiri, the accused arrested: 20,600 rupees in lamps | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत पाकीटमाराची धुलाई, आरोपीला अटक : २०,६०० रुपये हातोहात केले लंपास

रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या शर्टाच्या खिशातील २०,६०० रुपयांच्या नोटा चंद्रेश राम (२०, रा. इंदोर, मध्यप्रदेश) या पाकिटमाराने हातोहात लंपास केल्या. ...

सातारा : तडीपार गुंड मंगेश जगतापला अटक, सातारा पोलिसांनी रचला सापळा - Marathi News | Satara: Tadipar Gund Mangesh Jagtap arrested, Satara police formed the trap | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : तडीपार गुंड मंगेश जगतापला अटक, सातारा पोलिसांनी रचला सापळा

तडीपार गुंड मंगेश जगन्नाथ जगताप (वय ३५, रा. शाहूनगर, गोडोली) सातारा शहर पोलिसांनी अटक केली. ...

सातारा : मुख्याध्यापकाकडून विवाहितेचा विनयभंग, भाजप-सेना पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा केला होता दाखल - Marathi News | Satara: The headmistress has filed a case against MNS, BJP-Sena officials | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मुख्याध्यापकाकडून विवाहितेचा विनयभंग, भाजप-सेना पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा केला होता दाखल

भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणारा मुख्याध्यापक अमोल कोळेकर (रा. दिव्यनगरी, कोंडवे) याच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...

मुंबई - हावडा एक्सप्रेसमध्ये बेवारस स्थितीत असलेला एक लाख ३३ हजाराचा गांजा जप्त - Marathi News | One lakh 33 thousand ganja recover | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुंबई - हावडा एक्सप्रेसमध्ये बेवारस स्थितीत असलेला एक लाख ३३ हजाराचा गांजा जप्त

गस्ती पथकाची कारवाई ...

पूर्ववैमनस्यातून चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून  - Marathi News | youth's murder from past quarrel case at Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर्ववैमनस्यातून चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून 

चाफेकर चौकाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी कोयता आणि लोखंडी रॉडने शरीरावर वार करत हा खून करण्यात आला. ...

भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप, पीडिता म्हणाली, तो आमदार झाल्यापासून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले   - Marathi News | Woman accuses BJP MLA from Badaun Kushagra Sagar of raping her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप, पीडिता म्हणाली, तो आमदार झाल्यापासून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले  

उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने एका तरुणीवर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप झाला आहे. ...

एकतर्फी प्रेमातून प्रकार; होकार मिळविण्यासाठी तरुणीच्या फोटोशी छेडछाड - Marathi News | One type of love; Tension of the girl's photo to get a success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकतर्फी प्रेमातून प्रकार; होकार मिळविण्यासाठी तरुणीच्या फोटोशी छेडछाड

तरुणीच्या फोटोसोबत छेडछाड करत, तिचे फोटो स्वत:सोबत जोडून ते सोशल मीडियावर शेअर करत, लग्नासाठी धमकावल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये उघडकीस आला. ...