खामगाव: शहरापासून नजीकच असलेला एक वरली-मटका अड्डा उपविभागीय पोलीस पथकाने मंगळवारी सायंकाळी उद्ध्वस्त केला. या धाडसी कारवाईत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, ९ मोटारसायकलसह ४१ मोबाइल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, अवैध व ...
मेडिकलची अॅडमिशन करून देतो, अशी थाप मारून एका व्यक्तीकडून एक लाख रुपये हडपणाऱ्या डॉ. सुनील मनोहर देव (वय ५८) यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
मुसगळाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसहतीतील सिमेंट उद्योजक विठ्ठल माधव जपे यांची अंबुजा सिमेंट कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून एकाने ४ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...
दारूच्या नशेत टुन्न असलेले मित्रच एका तरुणाच्या जीवावर उठले. त्यांनी सुमेध हेमराज तिरपुडे (वय २७) याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरात सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही थरार ...
बीड : शेतीच्या कारणावरून धारूर तालुक्यातील चाटगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तलवार, गज, टाँबी, कुºहाड अशी हत्यारे यामध्ये वापरण्यात आली होती. या हाणामारीत चौघे गंभीर जखमी झाले असून इतर किरकोळ जखमी आहेत. ही घटना २४ मे रोजी दुपारी १२ वाजता चाटग ...
जमिनीचा प्लॉट महाग दिल्याच्या कारणातून धमकी देत संशयिताने आपल्या चारचाकी कारने एकास उडवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि. २६) दुपारी पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडली असून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...