भरदुपारी रस्त्यावर तरुणीची छेड काढू पाहणाऱ्या मजनूला संतप्त जमावाने बदडून काढले. वेळीच पोलीस पोहचले म्हणून त्याचा जीव वाचला. जमावाच्या हातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ...
आपल्या सात वर्षीय मुलाचा खून करुन स्वत:ही गळफास घेऊन शोमीक घोष या संगीत शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली येथे बुधवारी घडली. दुसरी पत्नी दिया हिच्या विरहातून त्याने हे पाऊल उचलल्याचे आपल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. ...
निर्जनस्थळी रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरटे ब्लेड कटर,चाकू, कात्री, मिरची पूड यांचा वापर करून नागरिकांची लुटमार करत असल्याच्या पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोटो स्टुडिओ फोडून आतील लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या मूळ महाजनी गावातील सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. ...