येथे सध्या मोकळी मैदाने, मोकळ्या जागा, ओसाड इमारती वर्दळ नसलेली ठिकाणे व रस्त्याच्या बाजूला उघड्यावरच दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बारऐवजी ओपन बारवर तल्लफ भागवली जात आहे. व्यसन तर जडलयं मात्र खर्च परवडत नसल्याने दारुडे व व्यसनाधिनांनी हा ओपन बा ...
मुंबई दर्शनास आलेल्या ३७ वर्षीय इटालियन महिलेवर टुरिस्ट गाइडकडून चालत्या कॅबमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर आरोपी गाइडने इन्स्टाग्रामवर तिचा पाठलाग करून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. ...
नाशिक : मुले पळविल्याचा संशयावरून धुळे जिल्ह्यात ग्रामस्थांनी पाच जणांची ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारी घडली़, तर तीन दिवसांपूर्वी याच कारणावरून नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे जमावाने तिघांना बेदम मारहाण करून इनोव्हा जाळून टाकली़ ...
अवैध मार्गाने रात्रीच्या वेळेस जनावरांना वाहनात कोंबून नेत असल्याची गुप्त माहिती तळोधी (बा.) पोलिसांना मिळताच सर्वत्र नाकेबंदी करून ट्रकला वाटेतच अडवून जनावरांची सुटका करण्यात आली. ही जनावरे कत्तलखान्याकडे नेत असल्याचे समजते. या प्रकरणात ट्रकसह आरोपी ...
जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसूती वॉर्डमध्ये मोबाइलद्वारे शूटिंग करणाऱ्या चौघांना अडवण्याचा प्रयत्न करणा-या महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...
आसाम रायफल्समध्ये नर्सिंग असिस्टंटच्या जागेवर नोकरी लावून देतो असे सांगून कितीतरी युवकांना गंडविणारा सहादेव सोविंदा ढेंगे रा. हरदोली याने या युवकांना बनावट नियुक्तीपत्र देवून आसाम राज्याच्या जोरहाट येथे पाठविले. ...